Live Updates: 'चलो अयोध्या', मनसैनिकांचे मुंबईत पोस्टर लावत वातावरण निर्मिती

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | April 21, 2022, 23:06 IST
  LAST UPDATED 5 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  23:4 (IST)

  - दादर, माहीम परिसरात मनसेने लावले चलो अयोध्या पोस्टर

  - मनसे अध्यक्ष राज ठाकरे ५ जूनला अयोध्याला जाणार आहेत

  - तत्पूर्वी मुंबईत मनसे कडून चलो अयोध्याचे पोस्टर लावण्यात आले आहेत

  22:9 (IST)

  गुरू तेग बहादूर यांचं 400वं प्रकाशपर्व
  लाल किल्ल्यावर प्रकाशपर्वाचं भव्य आयोजन
  पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशाला संबोधन
  सर्व गुरूंच्या चरणी आदरपूर्वक वंदन - मोदी
  400व्या प्रकाशपर्वानिमित्त देशाला शुभेच्छा
  गुरूंनी देशासाठी जीवन समर्पित केलं - मोदी
  'आपला देश गुरूंच्या आदर्शावर पुढे चाललाय'
  मोदींच्या हस्ते नाणं, टपाल तिकिटाचं अनावरण

  21:59 (IST)

  आशिष शेलारांचं शिवसेनेला खुलं आव्हान
  'बीएमसीची जबाबदारी सेनेकडून आदित्य ठाकरेंवर'
  'भाजपकडून मुंबईची जबाबदारी माझ्यावर आहे'
  या शिवाजी पार्क मैदानावर, होऊ दे सामना - शेलार

  21:59 (IST)

  आशिष शेलारांचं शिवसेनेला खुलं आव्हान
  'बीएमसीची जबाबदारी सेनेकडून आदित्य ठाकरेंवर'
  'भाजपकडून मुंबईची जबाबदारी माझ्यावर आहे'
  या शिवाजी पार्क मैदानावर, होऊ दे सामना - शेलार

  21:58 (IST)

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे 5 जूनला अयोध्येला जाणार
  दादर, माहीममध्ये मनसेचे 'चलो अयोध्या' पोस्टर

  20:45 (IST)
  वीज बचतीबाबत जागरूकता निर्माण करा, अखंडित वीजपुरवठा व्हावा यासाठी काटेकोर नियोजनाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निर्देश, राज्यातील वीजनिर्मितीबाबत ऊर्जा विभागाचा आढावा
   
  20:41 (IST)

  - वीज बचतीबाबत जागरूकता निर्माण करा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  - अखंडीत वीज पुरवठा व्हावा यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

  - मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील वीज निर्मितीबाबत ऊर्जा विभागाचा आढावा

  20:33 (IST)

  23 तारखेला हनुमान चालिसा पठण, राणांचा निर्धार
  अमरावतीतल्या विश्रामगृहात महत्त्वाची बैठक
  शिवसेना आणि युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक
  'मातोश्री'वर जाण्यापासून रोखण्याची सेनेची तयारी

  20:25 (IST)

  राष्ट्रपतींचा 23 एप्रिलचा प्रस्तावित नागपूर दौरा पुढे ढकलला, आता 8 मे रोजी येणार राष्ट्रपती नागपुरात, IIM नागपूरच्या मिहान येथील नव्या कॅम्पसच्या उद‌्घाटनासाठी येणार होते राष्ट्रपती, अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलला राष्ट्रपतींचा दौरा

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स