पुणे - मावळ तालुक्यात राष्ट्रवादीची जाहीर सभा
अजितदादांच्या उपस्थितीत अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
गोळीबारात जखमी झालेले काही शेतकरीही राष्ट्रवादीत
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सर्वांचे मानले आभार
'मावळ तालुक्यात असा प्रतिसाद याआधी नव्हता'
'पण आज तुम्ही इथं आलात हे पाहून आनंद झाला'
'कधी चुकीचं राजकारण केलं नाही, शेतकऱ्यांबद्दल आस्था'
करोडो रुपयांचा निधी दिलाय - अजित पवार
कामं नीटनेटकीच व्हावीत, अधिकाऱ्यांना तंबी
'तिसऱ्या लाटेचं संकट नको, म्हणून मास्क लावा'
'तिसरी लाट आली तर परिस्थिती बिकट होईल'
कोरोना नियम पायदळी तुडवल्यानं खडे बोल