• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Updates: DRI आणि कोस्ट गार्डची समुद्रात मोठी कारवाई, 1526 कोटींचे ड्रग्स जप्त

Live Updates: DRI आणि कोस्ट गार्डची समुद्रात मोठी कारवाई, 1526 कोटींचे ड्रग्स जप्त

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | May 20, 2022, 20:17 IST
  LAST UPDATED A MONTH AGO

  हाइलाइट्स

  21:53 (IST)

  'शेतकऱ्यांच्या जखमेवर फुंकर मारता येत नसेल'
  ...तर मीठ चोळू नका; देवेंद्र फडणवीसांची टीका
  'विदेशी मद्यावरचा टॅक्स 50 टक्के कमी केला'
  शेतकऱ्यांवरचा बोजा कमी केला नाही - फडणवीस
  9 महिन्यांनंतर तोकडी मदत दिली गेली - फडणवीस
  'पीकविमा मदतीवेळी विरोधात मोर्चा काढत होते'
  एकट्या सोलापूर जिल्ह्यानं रेकॉर्डब्रेक शेततळी केली
  स्वामीनाथन आयोग मोदींनी लागू केला - फडणवीस
  'मनमोहन सिंग, शरद पवारांच्या काळात झाला नाही'
  'केंद्राकडून दीड लाख कोटीची हमीभावानं खरेदी'
  'स्मार्ट योजनेला बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं'
  100 कोटीसुद्धा खर्च करू शकले नाहीत - फडणवीस
  केवळ माल कमवण्याचं काम केलं - फडणवीस
  30 लाख शेतकऱ्यांची वीज कापली - फडणवीस

  20:35 (IST)

  शैक्षणिक वर्षाची आरटीई प्रवेशप्रक्रिया अंतिम टप्प्यात, 19 ते 27 मेदरम्यान प्रतीक्षा यादीवरील अर्जांच्या कागदपत्रांची पडताळणी, संबंधितांनी पडताळणी समितीकडे जाऊन पाल्याचा प्रवेश निश्चित करण्याचं आवाहन

  20:34 (IST)

  आरोग्यदायी जीवनशैलीसाठी जून 2022 पासून मुंबईत सुरू होणार शिवयोग केंद्रे, 30 व्यक्तींच्या समूहानं विभाग कार्यालयाकडे अर्ज केल्यानंतर कार्यवाही, अंमलबजावणी आणि पर्यवेक्षणाची जबाबदारी सार्वजनिक आरोग्य खात्याकडे

  20:23 (IST)

  संजय राऊत 26 मे रोजी अर्ज दाखल करणार
  राज्यसभेसाठी शिवसेना उमेदवार म्हणून अर्ज भरणार
  शिवसेना नेते सलग चौथ्यांदा राज्यसभेवर जाणार

  20:23 (IST)

  संजय राऊत 26 मे रोजी अर्ज दाखल करणार
  राज्यसभेसाठी शिवसेना उमेदवार म्हणून अर्ज भरणार
  शिवसेना नेते सलग चौथ्यांदा राज्यसभेवर जाणार

  19:51 (IST)

  पुणे पोलीस आयुक्तांनी उद्या सकाळी 11.30 वाजता बोलावली बैठक, सर्व राजकीय पक्षांच्या शहराध्यक्षांची बैठक, शहरातील बिघडत चाललेल्या राजकीय वातावरणावर सामोपचारानं मार्ग काढण्याचा प्रयत्न

  19:51 (IST)

  पुणे पोलीस आयुक्तांनी उद्या सकाळी 11.30 वाजता बोलावली बैठक, सर्व राजकीय पक्षांच्या शहराध्यक्षांची बैठक, शहरातील बिघडत चाललेल्या राजकीय वातावरणावर सामोपचारानं मार्ग काढण्याचा प्रयत्न

  19:23 (IST)

  औरंगाबाद - भाजपचं पोस्टर हटवून सेनेचं पोस्टर
  फडणवीसांचे आक्रोश मोर्चा बॅनर सेनेनं काढले
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभेचे पोस्टर लावले
  शिवसेना-भाजपात तणाव वाढण्याची शक्यता

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स