गोवा विधानसभेसाठी काँग्रेसची चौथी यादी जाहीर
पणजीमधून एल्विस गोम्स यांना उमेदवारी
एल्विस गोम्स माजी सनदी अधिकारी, 2017 च्या निवडणुकीत आपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवारही होते
पणजी मधून उत्पल पर्रीकरही लढण्यास उत्सुक आहेत, ते अपक्ष लढणार की कुठल्या पक्षाकडून?