liveLIVE NOW

LIVE : ठाणे पोलीस आयुक्तपदी जयजीत सिंग यांची नियुक्ती

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | May 20, 2021, 22:16 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED 8 MONTHS AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  22:10 (IST)

  ठाणे पोलीस आयुक्तपदी नवनियुक्ती
  पोलीस महासंचालक जयजीत सिंग यांची नियुक्ती
  ATS डीजीपदी विनीत अग्रवाल यांची नियुक्ती

  21:36 (IST)

  पुणे मनपा हद्दीतील सर्व लसीकरण केंद्र उद्या बंद
  'लसींचा पुरवठा न झाल्यानं केंद्र बंद राहणार'
  पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

  21:30 (IST)

  तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावानं समुद्र किनाऱ्यावर आलेला कचरा हटवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करून सातही चौपाट्यांची पूर्ण स्वच्छता, 
  4 दिवसांत किनाऱ्यावर आला होता 153 मेट्रिक टन कचरा

  21:28 (IST)

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या कोकण दौऱ्यावर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात जाणार, तौक्ते वादळानं झालेल्या नुकसानग्रस्त भागाची करणार पाहणी, मुख्यमंत्री प्रशासनाकडून आढावाही घेणार

  20:32 (IST)

  राज्यात दिवसभरात 47,371 कोरोनामुक्त
  राज्यात दिवसभरात 29,911 नवीन रुग्ण
  राज्यातील मृत्यूच्या संख्येबाबत चिंता कायम
  राज्यात दिवसभरात 738 रुग्णांचा मृत्यू
  रिकव्हरी रेट 91.43 तर मृत्युदर 1.55 टक्के
  राज्यात सध्या 3 लाख 83 हजार अॅक्टिव्ह रुग्ण

  20:22 (IST)

  देशभरातील करदात्यांना होणार सुविधा, आयटी विभाग 7 जूनला नवीन ई-फायलिंग पोर्टल करणार लाँच, विद्यमान पोर्टल 1 ते 6 जूनपर्यंत उपलब्ध होणार नाही

  20:15 (IST)

  मुंबईत दिवसभरात 1425 नवीन रुग्ण
  मुंबईत दिवसभरात 1460 कोरोनामुक्त
  मुंबईत दिवसभरात 59 रुग्णांचा मृत्यू

  20:12 (IST)

  पुण्यात दिवसभरात 931 रुग्णांची नोंद
  पुण्यात दिवसभरात 1076 कोरोनामुक्त
  पुण्यात दिवसभरात 66 रुग्णांचा मृत्यू

  18:15 (IST)

  मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
  10 वीच्या परीक्षा रद्द करण्यावरून ताशेरे
  'मुलांचं भविष्य, आयुष्य खराब करू नका'
  शिक्षणाचा खेळखंडोबा थांबवा - हायकोर्ट

  17:50 (IST)

  कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांच्या काल केलेल्या अँटिजेन टेस्टमध्ये सापडले 4 पॉझिटिव्ह रुग्ण

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स