LIVE: संजय राऊत हे राष्ट्रवादीची तळी उचलतात - प्रवीण दरेकर

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | June 20, 2021, 16:20 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  20:51 (IST)

  येत्या काळात बहुमतानं निवडून येऊ - फडणवीस
  आमची बांधिलकी जनतेशी - देवेंद्र फडणवीस

  20:10 (IST)

  राज्यात दिवसभरात 9,361 नवीन रुग्ण
  राज्यात दिवसभरात 9,101 कोरोनामुक्त
  राज्यात दिवसभरात 190 रुग्णांचा मृत्यू
  रिकव्हरी रेट 95.76 तर मृत्युदर 1.97 टक्के
  राज्यात सध्या 1 लाख 32,241 अॅक्टिव्ह रुग्ण

  19:4 (IST)

  'सरनाईकांचं पत्र हे शिवसेना आमदारांच्या उद्विगनेतून'
  'युती पुन्हा होणार असेल तर वरिष्ठ नेते निर्णय घेतील'
  विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचं वक्तव्य
  हे पत्र ईडीच्या दबावाखाली लिहिलेलं नाही - दरेकर
  त्या शिवसैनिकांच्या भावना आहेत - प्रवीण दरेकर

  18:43 (IST)

  शरद पवार यांचा दिल्ली दौरा
  दिल्लीवारीमुळे राजकीय चर्चांना उधाण
  मोदी-ठाकरे भेटीनंतर दिल्ली दौऱ्याला महत्व

  18:40 (IST)

  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल
  भारताचा पहिला डाव - सर्व बाद 217
  न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा भन्नाट मारा
  रोहित शर्मा 34, शुभमन गिल 28 धावा
  विराट कोहली 44, अजिंक्य रहाणे 49 धावा
  कायले जामीसनला सर्वाधिक 5 विकेट्स
  नेईल वॅगन, ट्रेंट बोल्टला प्रत्येकी 2 विकेट

  17:45 (IST)

  उद्या सातवा योग दिवस
  आरोग्यदायी जीवनासाठी 'योग'
  मोदी स.6.30 वा. देशाला संबोधणार
  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विट

  16:17 (IST)

  मविआचं सरकार वातावरण बिघडवत आहे - मेटे
  दिल्लीत जाऊन काय केलं ते स्पष्ट करावं - मेटे
  'पुनर्विचार याचिकाही अजूनपर्यंत दाखल नाही'
  मराठा समाजाला मातीत घालण्याचं काम - मेटे
  हे सरकार ठोस असं काहीच करत नाही - विनायक मेटे

  15:37 (IST)

  संजय राऊत हे राष्ट्रवादीची तळी उचलतात - प्रवीण दरेकर
  'राऊतांना आमदारांच्या भावनाशी काहीही वाटत नाही'
  'खरंच शिवसेनेचं हित पाहतात का हा संशोधनातला विषय'
  प्रवीण दरेकरांचा संजय राऊतांना खोचक टोला

  15:27 (IST)

  कार्यकर्त्यांवर नाही तर अजित पवारांवर गुन्हा दाखल करा, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची मागणी

  15:15 (IST)

  प्रतिक्रिया द्यावी असं पत्रात काय आहे? - संजय राऊत
  विनाकारण कोण त्रास देतंय? - संजय राऊत
  कोण त्रास देतंय याचा विचार केला पाहिजे - राऊत

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स