Live Updates: सीताराम कुंटेंनी स्वीकारला मुख्यमंत्री सचिवालय प्रधान सल्लागारपदाचा पदभार

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | December 01, 2021, 18:25 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  20:23 (IST)

  राष्ट्रगीताच्या अवमान प्रकरणी ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल करावा
  विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची मागणी

  18:53 (IST)

  'कॉंग्रेसला कुणाच्या प्रशस्तिपत्राची गरज नाही'
  सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाणांचं वक्तव्य

  18:38 (IST)

  'भाजपविरोधातील लढाई अहंकारानं नाही'
  ...तर एकजुटीनं लढली पाहिजे - नाना पटोले
  काँग्रेस हाच भाजपला सक्षम पर्याय - पटोले

  18:35 (IST)

  मुंबई - 2 डोस पूर्ण न केलेले कर्मचारी आढळल्यास दंड
  आस्थापनेला तब्बल 10 हजार रुपये दंड केला जाणार
  कंपनीच्या मालकांना 50 हजारांचा दंड केला जाणार
  दुकानदार, ट्रॅव्हल कंपन्यांना 10 हजारांचा दंड
  मुंबई मनपाच्या मार्गदर्शक तत्वानुसार कारवाई होणार

  18:4 (IST)

  राज्य सरकार 'तो' आदेश मागे घेणार - सूत्र
  मंगळवारी रात्री उशिरा काढला होता आदेश
  मुंबई एअरपोर्टवर येणाऱ्यांना RTPCR बंधनकारक
  टेस्ट निगेटिव्ह असतानाही होम क्वारंटाईन बंधनकारक
  कनेक्टिंग फ्लाईट घेणाऱ्यालाही RTPCR बंधनकारक
  महाराष्ट्रात इतर राज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी आदेश
  48 तास आधीचा RTPCR अहवाल सोबत आवश्यक
  राज्य सरकारकडून आदेश मागे घेण्याची तयारी - सूत्र
  आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी बनवली होती नियमावली
  केंद्रानं आक्षेप नोंदवत राज्याला पत्राद्वारे कळवलं होतं

  18:3 (IST)

  ममता बॅनर्जींनंतर गुजरातचे मुख्यमंत्री महाराष्ट्र दौऱ्यावर
  आत्मनिर्भर गुजरातचा नारा देत भूपेंद्र पटेल महाराष्ट्रात
  महाराष्ट्रातील उद्योजकांचं गुजरात सरकारकडून स्वागत
  गुजरातमध्ये उद्योग वाढवण्यासाठी उद्योजकांच्या भेटीगाठी

  18:3 (IST)
  मुख्यमंत्री सचिवालयाचे प्रधान सल्लागार म्हणून सीताराम कुंटेंनी स्वीकारला पदभार
   
  17:45 (IST)

  आरोग्य विभागाच्या पेपरफुटीचं प्रकरण
  पुणे पोलिसांनी आरोपीला केली अटक
  सायबर सेलची औरंगाबादमध्ये कारवाई
  कोर्टाकडून 7 दिवसांची पोलीस कोठडी

  16:59 (IST)

  नाशिक - पावसाचा साहित्य संमेलनाला मोठा फटका
  मंडप वॉटरप्रूफ असलं तरी परिसरात झालाय चिखल
  उभारलेले सर्व सर्व मंडप ओले, संततधार कायम
  संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळांकडून पाहणी
  खुल्या सभागृहातील कार्यक्रमाची जागा बदलली

  16:52 (IST)

  कोलकाता हे व्यापारासाठी प्रसिद्ध - छगन भुजबळ
  अनेक उद्योग आतापर्यंत गुजरातला हलवले - भुजबळ
  तेव्हा आम्ही सातत्यानं बोलत होतो - छगन भुजबळ
  जसे गुजराती आपले बांधव तसे बंगालीही - भुजबळ
  महाराष्ट्रातील उद्योग कुठेही जाणार नाहीत - भुजबळ

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स