• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • LIVE Updates: कोल्हापूरमध्ये दोन दिवस जमावबंदी लागू

LIVE Updates: कोल्हापूरमध्ये दोन दिवस जमावबंदी लागू

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | September 19, 2021, 20:43 IST
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  20:17 (IST)

  कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची सोमय्यांना नोटीस
  'किरीट सोमय्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात येऊ नये'
  किरीट सोमय्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये बसले
  महालक्ष्मी एक्स्प्रेसनं कोल्हापूरला जाणार
  सीएसएमटी रेल्वे स्टेशनवर पोलीस बंदोबस्त
  मुंबई पोलिसांकडून सोमय्यांना रोखण्याचा प्रयत्न
  राज्य सरकारची ही दडपशाही सुरू - सोमय्या
  उद्या मुश्रीफांचा घोटाळा उघड करणार - सोमय्या
  सोमय्या महालक्ष्मी एक्स्प्रेसनं कोल्हापूरला रवाना

  19:50 (IST)

  कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची सोमय्यांना नोटीस
  'किरीट सोमय्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात येऊ नये'
  किरीट सोमय्या कोल्हापूरला जाण्यावर ठाम
  सीएसएमटी रेल्वे स्टेशनवर पोलीस बंदोबस्त
  किरीट सोमय्यांना पोलिसांनी स्टेशनवर रोखलं
  पोलिसांनी रोखल्यानंतर किरीट सोमय्या संतप्त
  मुंबई पोलीस - किरीट सोमय्यांमध्ये बाचाबाची

  19:31 (IST)

  कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची सोमय्यांना नोटीस
  'किरीट सोमय्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात येऊ नये'
  कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावारांचे आदेश
  सर्व पोलीस बंदोबस्त गणेश विसर्जनात राहणार व्यस्त
  दौऱ्यासाठी बंदोबस्त पुरवायला दर्शवली असमर्थता
  उद्याचा दौरा रद्द करण्याची जिल्हाधिकाऱ्यांची विनंती
  मंत्री हसन मुश्रीफांविरोधात सोमय्यांनी केलेली तक्रार

  19:14 (IST)

  सोमय्यांच्या घरासमोरील पोलीस बंदोबस्त हटवला
  राज्य सरकारला झुकावं लागलं - किरीट सोमय्या
  किरीट सोमय्या गिरगाव चौपाटीवर दाखल
  विसर्जनानंतर सोमय्या कोल्हापूरला जाणार
  अंबाबाईचा आशीर्वाद घेणार - किरीट सोमय्या
  कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची सोमय्यांना नोटीस
  कोल्हापुरात न येण्याचे किरीट सोमय्यांना आदेश
  राज्य सरकारची दडपशाही - किरीट सोमय्या
  हिंमत असेल तर मला थांबवून दाखवा - सोमय्या
  किरीट सोमय्यांचा राज्य सरकारवर निशाणा

  18:56 (IST)

  ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी लेखक भालचंद्र नेमाडेंना साहित्य अकादमीची सर्वोच्च मानाची फेलोशिप जाहीर, सोनाली नवांगुळ यांना मराठीतील अनुवादासाठी आणि डॉ.मंजुषा कुलकर्णींना संस्कृत भाषेतील अनुवादासाठी पुरस्कार जाहीर

  18:45 (IST)

  सोमय्यांच्या घरासमोरील पोलीस बंदोबस्त हटवला
  राज्य सरकारला झुकावं लागलं - किरीट सोमय्या
  'मी गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनाला जातोय'
  पुढे अंबाबाईचा आशीर्वादही घेणार - किरीट सोमय्या

  18:37 (IST)

  'चरणजीतसिंग चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री'
  पंजाब काँग्रेस प्रभारी हरीश रावत यांची घोषणा

  18:33 (IST)

  पुणे - श्रीमंत दगडूशेठ गणपतीला भक्तिभावानं निरोप
  विहिरीची प्रतिकृती असलेल्या गणेश कुंडात विसर्जन
  'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषात विसर्जन
  विश्वस्त, पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विसर्जन सोहळा

  18:21 (IST)

  देवेंद्र फडणवीसांचा उद्यापासून 2 दिवसांचा गोवा दौरा
  फडणवीस गोवा विधानसभा तयारीसाठी घेणार बैठक
  फडणवीसांवर गोवा राज्य निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी
  निवडणूक कोअर कमिटी, गोवा राज्यातील मंत्री, भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत घेणार महत्वाची बैठक

  17:37 (IST)

  'सरकारविरुद्ध बोलणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न'
  राज्यात लोकशाही संपली आहे का? - चंद्रकांत पाटील
  प्रवीण दरेकर किरीट सोमय्यांच्या निवासस्थानी
  सरकारनं कायदा हातात घेणं अयोग्य - प्रवीण दरेकर
  'लोकशाहीत सर्वांना भूमिका मांडण्याचा अधिकार'
  'मविआ सरकारची मुस्कटदाबी खपवून घेणार नाही'

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स