• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Updates: मुंबई महापालिकेच्या शाळेतील 130 शिक्षक निलंबित

Live Updates: मुंबई महापालिकेच्या शाळेतील 130 शिक्षक निलंबित

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | May 19, 2022, 21:50 IST
  LAST UPDATED A MONTH AGO

  हाइलाइट्स

  21:54 (IST)

  पुणे - भाटघर धरणात 5 महिला बुडाल्या
  5 महिलांपैकी 4 महिलांचे मृतदेह सापडले
  एकीचा मृतदेह मिळाला नाही, शोधकार्य सुरू

  21:46 (IST)

  मुंबई महापालिकेच्या शाळेतील 130 शिक्षक निलंबित, 1 मे रोजी पालिका शाळांतील 130 शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा पूर्ण केली नाही म्हणून बडतर्फीचे आदेश, शिक्षक दाद मागण्यासाठी न्यायालयात जाणार

  21:45 (IST)

  मुंबई महापालिकेच्या शाळेतील 130 शिक्षक निलंबित, 1 मे रोजी पालिका शाळांतील 130 शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा पूर्ण केली नाही म्हणून बडतर्फीचे आदेश, शिक्षक दाद मागण्यासाठी न्यायालयात जाणार

  20:41 (IST)

  मंत्रालयासमोर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
  तृप्ती कांबळेनं फुटपाथवर अंगावर ओतलं रॉकेल
  मुंबई पोलिसांच्या सतर्कतेनं घटना टळली
  महिला मरीन लाईन्स पोलिसांच्या ताब्यात

  20:29 (IST)

  ओबीसी आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी भाजपचं शिष्टमंडळ 

  1 जूनला मध्य प्रदेशात जाणार, 

  पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाखाली भाजपचं शिष्टमंडळ मध्य प्रदेशात जाणार; 

  चंद्रशेखर बावनकुळे, योगेश टिळेकर, प्रवीण घुगेंसह पदाधिकाऱ्यांचा शिष्टमंडळात समावेश; 

  भाजप आमदार अतुल सावेंची माहिती

  20:7 (IST)

  पुणे - खेड तालुक्यातील चासकमान धरणात चौघांचा बुडून मृत्यू

  19:34 (IST)

  राज्यात पुढील काही तासांत वादळी वाऱ्यासह पाऊस?
  विदर्भात अतिमुसळधार; हवामान विभागाचा इशारा

  19:17 (IST)

  राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चुरस वाढली
  संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांची 'वर्षा'वर घेतली भेट
  मुख्यमंत्र्यांशी 35 मिनिटं चर्चा - संभाजीराजे
  'सहाव्या जागेसाठी भेटीत महत्वाची चर्चा'
  सेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्जाचा प्रस्ताव?
  प्रस्तावात सुधारणेची संभाजीराजेंची विनंती - सूत्र
  'मविआपुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर करा'
  संभाजीराजेंचा उद्धव ठाकरेंना प्रस्ताव - सूत्र
  उद्धव ठाकरे विचार करून कळवणार - सूत्र
  'न्यूज18 लोकमत'ची एक्सक्लुझिव्ह बातमी

  18:10 (IST)

  पुण्यात राज ठाकरेंची 22 मे रोजी सभा
  गणेश कला क्रीडा मंडळात सभा होणार
  राज ठाकरेंची नदीपात्राऐवजी सभागृहात सभा

  17:16 (IST)

  पेट्रोल, डिझेल आणि गॅसची वाढती महागाई
  महागाईविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा एल्गार
  21 मे रोजी राज्यभरात आंदोलन करणार

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स