मविआ सरकारकडून धनशक्ती, दंडशक्ती, सत्तेचा कितीही गैरवापर झाला तरी भाजप हा क्रमांक एकचा पक्ष होता-राहील; भाजपच्या 24 आणि सहयोगी मिळून सर्वाधिक 30 नगरपालिकांमध्ये भाजपनं सत्ता प्राप्त केली, सदस्यसंख्येतही सर्वाधिक 415 हून अधिक जागा जिंकत भाजप हाच क्रमांक एकचा पक्ष बनला आहे - देवेंद्र फडणवीस