LIVE NOW

LIVE : आज राज्यात 51,457 रुग्णांची कोरोनावर मात तर 34031 नवीन रुग्णांची नोंद

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

Lokmat.news18.com | May 19, 2021, 10:09 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated May 19, 2021
auto-refresh

Highlights

10:09 pm (IST)

खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा
रासायनिक खतांच्या किमतीत वाढ नाही
शेतकऱ्यांना जुन्या दरात मिळणार खतं
खतांच्या दरात वाढ न करण्याचा केंद्राचा निर्णय

9:36 pm (IST)

मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला सुनावलं
'डॉक्टरांच्या मारहाणीबाबत सरकार गंभीर नाही'
सुनावणीदरम्यान मुंबई हायकोर्टानं मांडलं मत
'हल्ले रोखण्यासाठी यंत्रणा सक्षम बनवावी'
वैद्यकीय कर्मचाऱ्यांना संरक्षण पुरवावं - हायकोर्ट
याचिकेत करण्यात आली होती मागणी
लेखी खुलासा द्या, हायकोर्टाचे सरकारला निर्देश

9:24 pm (IST)

'ONGC' नं सर्व सूचनांकडे का दुर्लक्ष केलं? सुरक्षा प्रोटोकॉलचं पालन का केलं नाही? - नवाब मलिक

8:23 pm (IST)

राज्याच्या खरीप हंगामाची उद्या महत्वाची बैठक
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री यांची बैठक
राज्यातील खत, बी-बियाणे साठ्याचा आढावा
जिल्ह्यात वितरणाच्या अडचणीवर होणार चर्चा

 

8:13 pm (IST)

राज्यासाठी सकारात्मक, दिलासादायक बातमी
3 आठवड्यांत अडीच लाख अॅक्टिव्ह रुग्ण कमी
राज्यात दिवसभरात 51,457 कोरोनामुक्त
राज्यात दिवसभरात 34,031 नवीन रुग्ण
राज्यात दिवसभरात 594 रुग्णांचा मृत्यू
रिकव्हरी रेट 91.06, मृत्युदर 1.54 टक्के
राज्यात सध्या 4 लाख 1 हजार अॅक्टिव्ह रुग्ण

 

8:05 pm (IST)

पुण्यात दिवसभरात 1164 नवीन रुग्ण
पुण्यात दिवसभरात 2407 कोरोनामुक्त
पुण्यात दिवसभरात 72 रुग्णांचा मृत्यू

7:46 pm (IST)

मुंबईत दिवसभरात 4,565 कोरोनामुक्त
मुंबईत दिवसभरात 1,350 नवे रुग्ण
मुंबईत दिवसभरात 57 रुग्णांचा मृत्यू

 

6:36 pm (IST)

म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना मोठा दिलासा
'महात्मा फुले जनआरोग्य योजनेत मोफत उपचार'
केंद्र सरकारशी सातत्यानं संपर्कात - राजेश टोपे
म्युकरमायकोसिसचे 500 रुग्ण बरे झालेत - टोपे
'एम्फोटेरेसिन बी'ची राज्यात कमतरता - टोपे
'म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शनची मागणी केली'
राज्यासाठी जास्तीत जास्त मदत मागणार - टोपे
पंतप्रधान मोदींकडे विषय मांडणार - आरोग्यमंत्री

6:27 pm (IST)

राज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट - राजेश टोपे
राज्यात रिकव्हरी रेट 90.69 वर - राजेश टोपे
राज्यात अॅक्टिव्ह रुग्ण 4 लाख 19 हजार - टोपे
राज्यात अडीच लाख चाचण्या होतायत - टोपे
2 कोटी 31 लाख लस दिल्या आहेत - राजेश टोपे
लसीकरणात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर - टोपे
'कोव्हिशिल्ड 2 तर कोव्हॅक्सिनचे 3 लाख डोस उपलब्ध'
ते फक्त दुसऱ्या डोससाठी वापरायचे आहेत - टोपे
5 कोटी लसीचं ग्लोबल टेंडर काढलंय - टोपे
25 तारखेपर्यंत मुदत दिली आहे - आरोग्यमंत्री
अजून कोणी टेंडर भरले नाहीत - राजेश टोपे
केंद्राच्या काही परवानगी लागणार आहेत - टोपे
ब्लॅक फंगसचे 800 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत - टोपे
ब्लॅक फंगस उपचारांसंदर्भात एसओपी तयार - टोपे
1 लाख 90 हजार इंजेक्शनची ऑर्डर - राजेश टोपे
पण कंपनी पुरवठा करत नाही - राजेश टोपे
'केंद्र सरकारनं यावर संपूर्ण ताबा घेतलाय'
इंजेक्शनचा अधिकार राज्यांना द्या - राजेश टोपे

 

6:14 pm (IST)

तौक्ते चक्रीवादळाबाबत बैठकीत चर्चा - अस्लम शेख
'किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांचं नुकसान झालंय'
मंत्री म्हणून मुंबई आणि इतर भागात दौरा केला - शेख
प्रत्येक विभागाचे मंत्री दौरा करणार - अस्लम शेख
'उद्या पालघर आणि त्यानंतर कोकण दौरा करणार'
आमचे अधिकारी पंचनामे करत आहेत - अस्लम शेख
सरकार सर्वांना मदत करणार आहे - अस्लम शेख
'पंचनाम्याची कामं सुरू करण्यात आली आहेत'

Load More
-कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स