liveLIVE NOW

Live Updates: मुंबईमध्ये एवढी मोठी रुग्ण संख्या असताना शून्य मृत्यू झाला ही चांगली गोष्ट- अस्लम शेख

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | October 18, 2021, 15:42 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED A MONTH AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  20:33 (IST)

  मराठी भाषा विषयात पदवी प्राप्त करणाऱ्यांना दिलासा
  बीएमसी कर्मचाऱ्यांना 2 अतिरिक्त वेतन - एकनाथ शिंदे
  सुनील प्रभूंनी हा विषय लावून धरला होता - एकनाथ शिंदे
  'या निर्णयामुळे मराठी भाषेला प्रोत्साहन देखील मिळेल'
  'पालिकेचा कारभार सुटसुटीत व्हावा यासाठी निर्णय'
  मराठी भाषा जतन करण्यासाठी शिवसेना कटिबद्ध - शिंदे

  20:11 (IST)

  वाशिम जिल्ह्यातील रिसोड इथली घटना
  3 कोटी 25 लाख रुपयांचा गांजा जप्त
  मुद्देमालासह 3 जण पोलिसांच्या जाळ्यात

  19:53 (IST)

  'मुंबईत दुकानं, हॉटेल रात्री 12 पर्यंत सुरू राहणार'
  राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
  'मुंबई वगळता इतर ठिकाणी स्थानिक पातळीवर निर्णय'
  'मुलांच्या लसीकरणाबाबत सरकार, टास्क फोर्स आग्रही'
  केंद्राला आग्रह करणार, नियोजनाच्या प्रशासनाला सूचना
  मुंबईत रुग्ण आढळल्याचा दर कमी झालाय - टोपे
  राज्यात मुंबईचं अनुकरण करणार - राजेश टोपे
  'मिशन कवच कुंडल'ला मुदतवाढ देण्याचा निर्णय
  'अम्युझमेंट पार्कही 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार'
  कोविड नियम पालनाबाबत जनजागृती करा - मुख्यमंत्री

  19:22 (IST)

  नाशिक - इगतपुरी तालुक्यातील घटना
  10 वर्षांच्या मुलावर बिबट्याचा हल्ला
  बिबट्याच्या हल्ल्यात मुलगा जागीच ठार

  19:17 (IST)

  अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी, कुणीही प्रवेशापासून वंचित राहू नये म्हणून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) तत्वावर सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेला 21 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

  19:2 (IST)

  बनावट डिझेल विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, सोलापूर क्राईम ब्रँचची कारवाई, या टोळीकडून 17 कोटी 20 लाखांचा मुद्देमाल जप्त, पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील खुपरी इथं सुरू होता बनावट डिझेलचा कारखाना

  18:59 (IST)

  सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्यांच्या सोडवणुकीसाठी संयुक्त समिती स्थापन करा, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट

  18:54 (IST)

  सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्यांचा मुद्दा
  'प्रलंबित मागण्यांचा सकारात्मक विचार करणार'
  संयुक्त समिती स्थापन करावी - उद्धव ठाकरे

  18:33 (IST)

  आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत 'सह्याद्री'वर झाली बैठक
  शिवसेनेच्या मुंबईतील आमदारांसोबत बैठकीत चर्चा
  प्रलंबित विकासकामं, रखडलेले प्रकल्पांबाबत चर्चा
  सुधारित हौसिंग पॉलिसीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती

  17:46 (IST)

  राज्यातील उपाहारगृहं, दुकानांच्या वेळा वाढवणार
  मुख्यमंत्री आणि टास्क फोर्सच्या बैठकीत निर्णय
  अम्युझमेंट पार्क देखील सुरू करणार - मुख्यमंत्री
  मुलांचं लसीकरण, कोरोना नियमांचं पालन
  याबाबत जनजागृती करा - उद्धव ठाकरे

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स