• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Updates: ST कर्मचाऱ्यांची बैठक संपली,...मात्र मैदान सोडणार नाही - गोपीचंद पडळकर

Live Updates: ST कर्मचाऱ्यांची बैठक संपली,...मात्र मैदान सोडणार नाही - गोपीचंद पडळकर

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | November 18, 2021, 17:17 IST
  LAST UPDATED 9 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  21:24 (IST)

  एसटी महामंडळाच्या खासगीकरणाची चाचपणी
  एसटी महामंडळाकडे खासगीकरणाचा पर्याय - सूत्र

  19:53 (IST)

  सांगली जिल्ह्यातील आटपाडी राडा प्रकरण
  सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंक निवडणुकीत झाला होता वाद
  गोपीचंद पडळकरांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
  तानाजी पाटलांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
  अटकपूर्व जामीन जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळला
  कोणत्याही क्षणी दोघांना अटक होण्याची शक्यता

  19:33 (IST)

  '500 स्क्वे. फूटपर्यंतच्या घरांना मिळणार करमाफी'
  ठाणे महानगरपालिकेचा महत्वपूर्ण निर्णय
  सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीयांच्या संमतीनं निर्णय

  19:0 (IST)

  एसटी महामंडळाचं संपाविरोधात मोठं पाऊल
  संपकरी कर्मचाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू
  कंत्राटी कर्मचार्‍यांविरोधात सेवासमाप्तीची कारवाई
  कामावर रुजू होण्यासाठी बजावली होती नोटीस
  नोटीस बजावूनही कर्मचारी कामावर हजर नाहीत
  प्रत्येक जिल्हास्तरावर सेवासमाप्तीची कारवाई
  एसटीचे 2 हजार 296 कंत्राटी कर्मचारी आहेत

  18:55 (IST)

  अहमदनगर - बोगस बायोडिझेल प्रकरण
  'न्यूज18 लोकमत'च्या बातमीचा मोठा दणका
  अजून दोघांना अटक, 14 नव्या आरोपींची नावं समोर
  अहमदनगरच्या कोतवाली पोलिसांची कारवाई
  कोतवाली पोलीस ठाण्यात आरोपींची संख्या 20 वर

  18:21 (IST)

  मुंबईसह उपनगरात अवकाळी पावसाची हजेरी, राज्यातील अनेक भागांत अवकाळी पाऊस, शेतपिकाचं नुकसान, शेतकरी हवालदिल

  17:16 (IST)

  एसटी कर्मचारी शिष्टमंडळ फडणवीसांना भेटलं
  आम्ही आझाद मैदान सोडणार नाही - पडळकर
  विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आंदोलन - पडळकर
  'फडणवीसांना एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्येची जाण'
  'मार्ग काढण्याऐवजी राज्य सरकार भीती दाखवतंय'
  सरकार सेवासमाप्तीच्या नोटिसा देत आहे - पडळकर
  'परिवहनमंत्र्यांना विरोधी पक्षनेत्यांनीही मार्गदर्शन केलं'
  सरकार काय भूमिका घेतं ते उद्या कळू शकेल - पडळकर
  एसटी संपावरून सदाभाऊ खोतांची सरकारवर टीका
  सरकार विलीनीकरण प्रश्नावर बोलत नाही - खोत

  16:35 (IST)

  एसटी कामगारांचे प्रश्न महत्वाचे आहेत - पवार
  तितकेच प्रवाशांचे प्रश्नही महत्वाचे - शरद पवार
  तोडगा एका दिवसात निघणार नाही - पवार
  चर्चेतून निघू शकतो तोडगा - शरद पवार

  16:33 (IST)

  'विधान परिषद पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी'
  बाळासाहेब थोरातांनी घेतली फडणवीसांची भेट
  अनिल परबांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
  एसटी संपावर अद्याप तोडगा नाही - अनिल परब
  'कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची सरकारची तयारी'
  फडणवीसांच्या काही सूचनांवर विचार करू - परब
  'चर्चा सकारात्मक करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील'

  16:33 (IST)

  एसटी कर्मचाऱ्यांचं शिष्टमंडळ सागर बंगल्यावर
  एसटी कर्मचारी शिष्टमंडळ फडणवीसांच्या भेटीला
  एसटी संपाबाबत देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करणार
  गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोतही सोबत

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स