• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Updates: गुणरत्न सदावर्ते यांना सोलापुरात दाखल दोन्ही प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर

Live Updates: गुणरत्न सदावर्ते यांना सोलापुरात दाखल दोन्ही प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | May 18, 2022, 20:01 IST
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:15 (IST)

  राज्यसभा निवडणुकीसाठी अपक्ष आमदारांचं वजन वाढलं
  दुसरा उमेदवार जिंकण्यासाठी सेनेची मोर्चेबांधणी
  मुख्यमंत्र्यांनी अपक्ष आमदारांची बैठक बोलावली
  शुक्रवारी संध्याकाळी 5 वा. वर्षा निवासस्थानी बैठक

  22:15 (IST)

  राज्यसभा निवडणुकीसाठी अपक्ष आमदारांचं वजन वाढलं
  दुसरा उमेदवार जिंकण्यासाठी सेनेची मोर्चेबांधणी
  मुख्यमंत्र्यांनी अपक्ष आमदारांची बैठक बोलावली
  शुक्रवारी संध्याकाळी 5 वा. वर्षा निवासस्थानी बैठक

  22:4 (IST)

  धारावीच्या सायन-वांद्रे लिंक रोडवरील घटना
  पार्क केलेल्या जुन्या बाईक, कारमध्ये अचानक आग
  अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न
  शाहूनगर नगर पोलीस, वाहतूक पोलीस घटनास्थळी

  21:40 (IST)

  विधवा प्रथा बंद होण्यासाठी शासन परिपत्रक
  कोल्हापुरातील हेरवाड ग्रामपंचायतीनं केला होता ठराव
  ग्रामपंचायतीच्या ठरावाचं शासन निर्णयात रूपांतर
  'राज्यातील ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा बंद करावी'
  'हेरवाड ग्रामपंचायतीचा आदर्श समोर ठेवून कार्य करा'

  20:42 (IST)

  गुरू माँ कांचन गिरी यांचं पंतप्रधानांना पत्र
  'विरोध करणाऱ्या बृजभूषण सिंह यांना रोखावं'
  राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला केलाय विरोध

  20:37 (IST)

  प्रकृती ठीक नसल्यानं राज ठाकरे मुंबईला रवाना
  वसंत मोरेंना उद्या सकाळी भेटायला बोलावलं होतं
  मात्र राज ठाकरे मुंबईला रवाना झाल्यानं भेट टळली

  20:14 (IST)

  नायगाव, एन.एम. जोशी, वरळी बीडीडी चाळीचा मुद्दा
  'पोलिसांच्या कुटुंबांना बांधकाम दरानं मिळणार घरं'
  'पुनर्विकासाला गती देण्यासाठी सहकार्य करावं'
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आवाहन

  19:57 (IST)

  मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील
  मध्य प्रदेशला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा
  आता राज्य सरकारच्या हालचालींना वेग - सूत्र
  महाराष्ट्रही इम्पिरिकल डाटा तयार करणार - सूत्र
  डाटा बनवून सुप्रीम कोर्टात सादर करणार - सूत्र
  'महिनाअखेरपर्यंत मध्य प्रदेशप्रमाणे डाटा बनवावा'
  'बांठिया आयोगाला अहवाल सादर करण्यास सांगितलं'
  'अहवाल सादर करण्यास राज्य सरकारनं सांगितलं'
  'जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सादर करणार'
  राज्य सरकार इम्पिरिकल डाटा कोर्टात सादर करणार
  कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक
  जाहीर न करण्याची आयोगाला राज्याकडून विनंती
  'न्यूज18 लोकमत'ला सूत्रांनी दिली माहिती

  19:43 (IST)

  सागरी किनारा रस्ता प्रकल्पांतर्गत दोन खांबातील अंतर 60 मीटर हे पुरेसे असल्याचा राष्ट्रीय समुद्री विज्ञान संस्थेचा निर्वाळा, खांबांभोवती अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रतिबंधक कवच अर्थात 'फेंडर' बसवणार, खांबावर बोट आदळून अपघात झाल्यास पुढील 20 वर्षांसाठी विम्याची तरतूद

  19:42 (IST)