Live Updates : मुंबई पोलीस दलात मोठी खांदेपालट, अतिवरिष्ठ 3 अधिकाऱ्यांच्या बदल्या

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

  • News18 Lokmat
  • | April 18, 2022, 20:25 IST |
    LAST UPDATED A YEAR AGO

    हाइलाइट्स

    21:59 (IST)

    कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्यानं चिंतेत भर
    दिल्लीसह हरियाणा, यूपीमध्ये यंत्रणा हाय अलर्टवर

    21:57 (IST)

    राज ठाकरेंना अयोध्या दौऱ्यावेळी विशेष सुरक्षा
    केंद्र सरकार राज ठाकरेंना देणार विशेष सुरक्षा
    अयोध्या दौऱ्यासाठी 10 ते 12 ट्रेन करणार बुकिंग

    20:53 (IST)

    मंत्रिमंडळात येण्यासाठी राठोडांच्या भेटीगाठी
    संजय राठोडांनी घेतली मुख्यमंत्री ठाकरेंची भेट
    एकनाथ शिंदे, संजय राठोड 'वर्षा'वरून निघाले

    20:23 (IST)

    - मुंबई पोलीस दलात मोठी खांदेपालट
    - अतिवरीष्ठ 3 अधिकाऱ्यांच्या बदल्या
    - तर 3 अधिकाऱ्यांचे प्रमोशन
    - आदेश अंतिम टप्प्यात 
    - जॉइंट सीपी कायदा आणी सुव्यवस्था आणी ईओडब्ल्यू जागी येणार नवे अधिकारी
    - सूत्रांची माहिती

    19:42 (IST)

    औरंगाबाद - RTO कार्यालयातील वाहनांना आग
    उभ्या असलेल्या वाहनांना आग, कारण मात्र अस्पष्ट
    अग्निशमन दलाचे आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न
    सुदैवानं आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी नाही

    19:41 (IST)

    औरंगाबाद :

    आरटीओ कार्यालयातील वाहनांना भीषण आग

    औरंगाबाद मधील आरटीओ कार्यालयाला आग लागून वाहने पूर्णपणे जळून खाक

    उभ्या असलेल्या लागलेल्या आगीचे कारण मात्र अस्पष्ट

    अग्निशमन दलाचे आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू

    या ठिकाणी कुठल्या प्रकारची जीवितहानी नाही

    19:13 (IST)

    - पुन्हा मंत्रिमंडळात येण्यासाठी संजय राठोड यांच्या गाठीभेटी
    - संजय राठोड वर्षावर दाखल
    - पाठोपाठ एकनाथ शिंदेही पोहोचले
    - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी दाखल
    - 2 दिवसांपूर्वीच,राठोड यांना मंत्रिमंडळात परत घ्या,या मागणीसाठी पोहरादेवी महंत झाले होते आक्रमक
    - 23 एप्रिलला, आंदोलनाचा दिला आहे इशारा
    - या पार्श्वभूमीवर ही भेट मानली जातेय महत्वाची

    18:43 (IST)

    सध्या राज्यातील परिस्थिती नियंत्रणात - गृहमंत्री
    पोलीस दल यावर लक्ष ठेवून आहे - वळसे पाटील
    'जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई होणार'
    गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी दिला इशारा

    18:19 (IST)

    भारताचे नवीन लष्करप्रमुख असणार लेफ्टनंट जनरल मनोज पांडे

    18:13 (IST)

    पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी दाखल

    सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी जनपथ 10 येथे काँग्रेस नेते प्रियंका गांधी वाड्रा, मुकुल वासनिक, रणदीप सिंग सुरजेवाला, केसी वेणुगोपाल आणि अंबिका सोनी यांच्यासोबत बैठक सुरू 

    कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स