• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • LIVE : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नाशिक आणि नंदूरबार जिल्ह्याचा दौरा रद्द

LIVE : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नाशिक आणि नंदूरबार जिल्ह्याचा दौरा रद्द

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | March 18, 2021, 23:49 IST
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  21:59 (IST)

  नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 2481 नवे रुग्ण
  नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 4 रुग्णांचा मृत्यू
  नाशिक शहरात 1356 नवे रुग्ण, 2 रुग्णांचा मृत्यू

  21:6 (IST)

  भारत विरुद्ध इंग्लंड चौथी टी-20
  भारताच्या 20 षटकांत 8 बाद 185 धावा
  इंग्लंडसमोर विजयासाठी 186 धावांचं टार्गेट
  सूर्यकुमार यादव 57, पंत 30, अय्यर 37 धावा

  21:0 (IST)

  'राज्यात 134 खासगी रुग्णालयांना परवानगी'
  लसीकरणासाठी केंद्राची मान्यता -उद्धव ठाकरे
  'कोरोना लसीकरणात महाराष्ट्र अव्वलस्थानी'
  'नागरिकांना लसीकरण केंद्रांवर योग्य सुविधा द्या'
  '3-4 महिन्यांत प्राधान्यगटाचं लसीकरण पूर्ण करा'
  काटेकोर निर्बंध पाळा, मुख्यमंत्र्यांचे जिल्ह्यांना निर्देश

  20:36 (IST)

  पुणे शहरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ
  पुण्यात दिवसभरात कोरोनाचे 2752 नवे रुग्ण
  पुणे शहरात दिवसभरात 28 रुग्णांचा मृत्यू

  20:17 (IST)

  राज्यातील लसीकरण कार्यक्रमासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर पार पडली बैठक

  20:15 (IST)

  राज्यात पुन्हा कोरोना रुग्णांची झपाट्यानं वाढ
  राज्यात दिवसभरात 25 हजार 833 नवीन रुग्ण
  राज्यात दिवसभरात 58 रुग्णांचा मृत्यू
  राज्यात दिवसभरात 12,174 कोरोनामुक्त
  रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 90.79 टक्के
  राज्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 1 लाख 66,353

  20:9 (IST)

  आता मंत्रिमंडळाचा विस्तार नाही -बाळासाहेब थोरात
  'काँग्रेसच्या खात्यातील मंत्र्यांचा बदल होणार नाही'
  'पवारांचं मार्गदर्शन घेण्यासाठी दिल्लीत आलो होतो'
  वाझे प्रकरणाचा आघाडीवर परिणाम नाही -थोरात
  'मुंबई पोलीस आयुक्त बदली हा प्रशासकीय निर्णय'
  विधानसभा अध्यक्ष लवकर निवडण्यात यावा -थोरात
  'काही काँग्रेसचे नेते दिल्लीत, ही काँग्रेसची प्रथा आहे'

  19:48 (IST)

  ई-ऑफिससह इतर सुविधांमुळे नागरिकांना सुलभ सेवा मिळावी; माहिती तंत्रज्ञान विभागाला मुख्यमंत्र्यांचे निर्देश

  19:34 (IST)

  नागपुरात कोरोना रुग्णांची विक्रमी नोंद
  नागपुरात दिवसभरात 3,796 नवे रुग्ण
  नागपुरात दिवसभरात 23 रुग्णांचा मृत्यू

  19:33 (IST)

  राज्यातील लसीकरण कार्यक्रमासंदर्भात बैठक सुरू
  मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर बैठक
  राजेश टोपे, सीताराम कुंटे व्हीसीद्वारे उपस्थित
  आरोग्य सचिव, विभागीय आयुक्त व्हीसीद्वारे उपस्थित

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स