• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Updates : गोपीचंद पडळकर घेणार राज्यपालांची भेट

Live Updates : गोपीचंद पडळकर घेणार राज्यपालांची भेट

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | January 18, 2022, 00:22 IST
  LAST UPDATED 4 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:18 (IST)

  वर्धा - आर्वीतील अल्पवयीन मुलीचं गर्भपात प्रकरण
  अन्न-औषध प्रशासनाचं पथक चौकशीसाठी रुग्णालयात
  पथकानं डॉ.नीरज कदम यांनाही आणलं रुग्णालयात
  अन्न-औषध अधिकाऱ्यांकडून डॉ.नीरज कदमची चौकशी 

  22:13 (IST)

  'ठाणे पालिका आयुक्त दलित आणि मुस्लिमविरोधी'
  मंत्री जितेंद्र आव्हाडांचं खळबळजनक वक्तव्य
  'राज्यात आघाडी होणारच, आयुक्तांना धडा शिकवणार'
  'राष्ट्रवादी शिवसेनेच्या विरोधात नसून आयुक्तांविरोधात'

  22:7 (IST)

  भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या घराजवळ 2 संशयित पकडले
  दोघांकडे 3 मोबाईल आणि बंदूकही सापडल्याची माहिती 

  20:30 (IST)

  'आरोपी विशाल फटे सोलापूर पोलिसांसमोर हजर'
  'गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी 18 कोटींची फसवणूक' 
  आतापर्यंत एकूण 50 जणांनी केल्या तक्रारी -पोलीस
  'फटेच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण करण्याचं काम सुरू'
  पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची माहिती 

  19:47 (IST)

  मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट
  मुंबईत दिवसभरात 5,956 कोरोना रुग्णांची नोंद
  मुंबईत दिवसभरात 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू 

  19:18 (IST)

  अभिनेते किरण मानेंना मालिकेतून काढल्याचं प्रकरण
  किरण मानेंच्या पत्नीची महिला आयोगाकडे तक्रार
  महिला आयोगानं 'त्या' निर्मात्यांना लिहिलं पत्र
  रूपाली चाकणकरांचं मालिकेच्या निर्मात्यांना पत्र
  महिला आयोगानं सुझाना घईंकडे मागितला खुलासा 

  18:57 (IST)

  'त्या' वक्तव्यावर नाना पटोलेंनी केला खुलासा
  'माझ्याकडे मोदी नावाच्या गावगुंडाबद्दल तक्रार'
  त्याबद्दल मी लोकांशी बोललो - नाना पटोले
  'माझं 'ते' वक्तव्य पंतप्रधान मोदींबद्दल नव्हतं'
  कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा खुलासा 

  17:45 (IST)

  ठाण्यातील छाबय्या विहंग गार्डन दंड माफ प्रकरण
  आमदार प्रताप सरनाईकांविरोधात भाजप आक्रमक
  भाजप लोकायुक्तांचे दरवाजे ठोठावणार - पाटील
  जनहित याचिका दाखल करणार - चंद्रकांत पाटील 

  17:26 (IST)

  कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं धक्कादायक वक्तव्य
  मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो - पटोले
  भंडाऱ्यातील प्रचारसभेत नाना पटोलेंची जीभ घसरली

  कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं वक्तव्य
  'मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो'
  प्रचारसभेत नाना पटोलेंची जीभ घसरली
  सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

  पंतप्रधानांविषयीच्या वक्तव्यानं संताप - पाटील
  काँग्रेस नेत्यांचं भान सुटलेलं - चंद्रकांत पाटील
  पटोलेंवर FIR दाखल करा - चंद्रकांत पाटील
  नाना पटोलेंना अटक करा - चंद्रकांत पाटील
  'अशा भाषणांमुळे कॉंग्रेसची मतं वाढतील का?'
  कॉंग्रेस पूर्णपणे विचलित - सुधीर मुनगंटीवार 

  15:53 (IST)

  अबू धाबी विमानतळावर ड्रोन हल्ला
  अबू धाबीत तेलाच्या 3 टँकरमध्ये स्फोट 

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स