• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Updates: राज्यातील 269 पोलीस उपनिरीक्षक तर 107 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

Live Updates: राज्यातील 269 पोलीस उपनिरीक्षक तर 107 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | December 17, 2021, 22:40 IST
  LAST UPDATED A MONTH AGO

  हाइलाइट्स

  20:23 (IST)

  कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना दिलासा
  स्पर्धा परीक्षांना बसण्यास मुख्यमंत्र्यांकडून मान्यता

  20:18 (IST)

  नवी मुंबईच्या घणसोली परिसरातील घटना
  कोरोनाबाबतची धक्कादायक माहिती समोर
  शेतकरी विद्यालयात 16 विद्यार्थ्यांना लागण
  मागील 2 दिवसात 16 कोरोना पॉझिटिव्ह
  परदेशातून आलेल्या व्यक्तीचा नातेवाईक मुलगा
  नातेवाईक मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आढळला
  'तो' मुलगा याच विद्यालयात येत होता
  मात्र परदेशी व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह
  नवी मुंबई मनपाकडून 375 विद्यार्थ्यांची चाचणी
  मनपा उद्या 600 विद्यार्थ्यांची कोरोना टेस्ट करणार

  19:42 (IST)

  राज्यात आज ओमायक्रॉनचे 8 रुग्ण आढळले
  पुणे 6, मुंबई 1 तर कल्याण-डोंबिवलीत 1 रुग्ण
  पुण्यातील 2 दुबई रिटर्न, 2 त्यांच्या संपर्कातील
  मुंबईतील 1 ओमायक्रॉन रुग्ण अमेरिका रिटर्न
  कल्याण-डोंबिवलीचा 1 रुग्ण नायजेरिया रिटर्न

  19:35 (IST)

  नागपुरात एका शाळकरी विद्यार्थ्याला कोरोना
  कामठी मार्गावरील दिल्ली पब्लिक स्कूलमधील विद्यार्थी
  विद्यार्थ्याला लागण झाल्यानं पालकांमध्ये खळबळ
  कोरोनाबाधित 'तो' विद्यार्थी गृह विलगीकरणात
  शाळेचं निर्जंतुकीकरण, शाळा राहणार नियमित सुरू
  नागपूर शहर-ग्रामीणमधील सर्व शाळा झाल्यात सुरू

  19:25 (IST)

  एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा
  परीक्षेसाठी आणखी 1 वर्ष वयोमर्यादेत सवलत
  'न्यूज18 लोकमत'चा पाठपुरावा, प्रशासनाला जाग

  18:39 (IST)

  सहकारी चळवळ सशक्त करण्यासाठी 3 टप्प्यांत काम करण्याची गरज, मोदी सरकारच्या वतीनं लवकरच नवीन सहकारी धोरण, देशातील प्रत्येक सहकारी बँक ही नाबार्डसोबत जोडण्याचं काम करण्यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात येत आहे - अमित शाह

  18:29 (IST)

  देशात सहकार चळवळ विकोपाला - अमित शाह
  'सहकारी संस्थांमध्ये काम करणारी प्रत्येक व्यक्ती'
  आत्मनिर्भर भारतासाठी काम करत असतात - शाह
  देशपातळीवर सहकारिता मंत्रालय असावं - अमित शाह
  'सहकारिता मंत्रालयाची स्थापना करण्यात आलीय'

  17:59 (IST)

  समीर वानखेडेंना मुदतवाढ अनिश्चित, एनसीबी विभागीय संचालकपदाची मुदतवाढ, 31 डिसेंबरला संपतेय मुदत, अद्याप कोणतेही संकेत नाहीत

  17:58 (IST)

  समीर वानखेडेंना मुदतवाढीचे संकेत नाहीत
  एनसीबी विभागीय संचालक समीर वानखेडे
  एनसीबीमधील कार्यकाळ 31 डिसेंबरपर्यंत
  1 जाने.पासून मिळणार नवे विभागीय संचालक

  17:46 (IST)

  गृहमंत्री दिलीप वळसे पाटील EXCLUSIVE
  अनिल देशमुखांवरील आरोप खोडसाळ - गृहमंत्री
  'परमबीर सिंगांचं निलंबन करण्यास उशीर झाला'
  अमरावतीतील हिंसाचार सुनियोजित - वळसे पाटील
  'शक्ती विधेयक पुढील आठवड्यात मंजूर करणार'
  'UPSC आयोगानं पांडेंना हटवण्यास सांगितलं होतं'
  आम्ही त्यांना आमचं उत्तर कळवलंय - वळसे पाटील
  डीजीपी संजय पांडेंना काढलं जाणार नाही - गृहमंत्री

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स