• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • LIVE Updates: परभणीत अतिवृष्टीच्या तब्बल 1 आठवड्यानंतर पालकमंत्री नवाब मलिक यांच्याकडून पाहणी

LIVE Updates: परभणीत अतिवृष्टीच्या तब्बल 1 आठवड्यानंतर पालकमंत्री नवाब मलिक यांच्याकडून पाहणी

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | September 16, 2021, 19:50 IST
  LAST UPDATED 8 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:5 (IST)

  अजित पवार-एकनाथ शिंदेंमधील शीतयुद्ध टोकाला
  शिंदेंना डावलून अजितदादांनी घेतली 'सिडको'ची बैठक
  पुणे मनपात शिंदेंनी जाहीर केला 7वा वेतन आयोग
  अजित पवारांच्या गैरहजेरीत एकनाथ शिंदेंचा निर्णय
  नगरविकास बैठकीत डावललं, शहर प्रमुखांच्या तक्रारी
  शहर प्रमुखांच्या तक्रारीनंतर शिंदेंनी लावली बैठक
  'पुण्याच्या निर्णयात हस्तक्षेप अजितदादांना अमान्य'

  22:4 (IST)

  राज्यात सुमारे 70 ते 75 हजार गृहनिर्माण संस्था
  गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा
  कोरोनामुळे निवडणुका 31 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलल्या होत्या
  स्थगिती न देता निवडणुकांचे सहकार विभागाचे आदेश

  21:33 (IST)

  मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा कार्यक्रम
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या औरंगाबाद दौऱ्यावर
  दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून धरपकड
  मराठा मोर्चाच्या 7-8 कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात
  मराठा क्रांती मोर्चानं दिला होता ताफा रोखण्याचा इशारा

  21:33 (IST)

  'PMRDA विकास आराखड्यावर पुणेकरांच्या हरकती'
  'अवघ्या 45 दिवसांमध्ये PMRDAला 61 हजार हरकती'
  '23 गावांच्या डीपीबाबतही शेकडो हरकतींची नोंद' 
  पीएमआरडीएचे सीईओ सुहास दिवसे यांची माहिती

  18:4 (IST)

  'विराट कोहली टी-20 चं कर्णधारपद सोडणार'
  टी-20 वर्ल्ड कपनंतर सोडणार कर्णधारपद
  कर्णधारपद सोडण्याबाबत विराटचं ट्विट

  17:13 (IST)

  'महिला सुरक्षेसंदर्भात कोणतीही तडजोड नाही'
  पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांचं वक्तव्य
  'रेल्वेस्टेशन, बसस्टँडवर पोलीस पेट्रोलिंग वाढवलंय'
  सीसीटीव्हींची संख्या वाढवणार - अमिताभ गुप्ता
  अवैध रिक्षा चालकांवर कारवाई सुरू - गुप्ता
  'न्यूज18 लोकमत'च्या रिअॅलिटी चेकचा इम्पॅक्ट

  16:19 (IST)

  'ओबीसी आरक्षण अध्यादेश कोर्टात टिकणार नाही'
  अध्यादेश कितपत कायदेशीर यावर संशय - आठवले 
  'सरकारनं योग्य बाजू मांडली नसल्यानं आरक्षण गेलंय'
  सुप्रीम कोर्टात बाजू मांडावी लागेल - रामदास आठवले

  15:57 (IST)

  नागपूर - बलात्कार पीडितेची आत्महत्या
  17 वर्षांच्या मुलीनं उचललं टोकाचं पाऊल
  जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना
  विकास भुजाडेनं मुलीचं केलं होतं अपहरण
  जबाब बदलण्यासाठी भुजाडेचा मुलीवर दबाव
  'पीडित मुलीकडून पोलिसात तक्रारीचा प्रयत्न'
  'तक्रार न घेतल्यानं पीडितेची आत्महत्या'
  पीडित मुलीच्या नातेवाईकांचा आरोप

  14:30 (IST)

  मुंबईत उद्या फक्त महिलांसाठी लसीकरण
  सरकारी, मनपा केंद्रांवर उद्या केवळ महिलांना लस
  लसीकरणासाठी नोंदणीची आवश्यकता नाही
  महिलांना केंद्रावर जाऊन थेट घेता येईल लस
  उद्या सकाळी 10 ते संध्या. 6.30 पर्यंत लसीकरण 

  13:51 (IST)

  नाशिक - पिंपळगाव टोल नाक्यावर टोलचा झोल
  'एनएचआयला पैसे न देता लाटले करोडो रुपये'
  जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम यांचा आरोप
  स्कायलार्क कंपनीकडे आहे पिंपळगाव टोलचं कंत्राट
  कोविड काळातील सवलतीचा घेतला गैरफायदा

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स