पवारांचं भाष्य ऐकून मती गुंग झाली - चंद्रकांत पाटील
'खोटं बोल पण रेटून बोल याची प्रचिती झाली'
मराठा समाज मूर्ख नाही, दूधखुळा नाही - पाटील
शरद पवारांच्या वक्तव्यानंतर भाजपची प्रतिक्रिया
'58 वर्षं तुमचं राज्य होतं, हात कुणी बांधले होते?'
चंद्रकांत पाटलांचा शरद पवारांना सवाल
'तुम्हाला 50% करता आलं नाही, इच्छा नसल्याचं स्पष्ट'
'जे करायचं नाही, त्याचं खापर दुसऱ्यावर फोडायचं'
'पुनर्विचार याचिका दाखल करण्यास वेळ लावला'
'जातीनिहाय जनगणनेसाठी आमचाही पाठिंबा'
50 टक्के दिलं तरी काम करावं लागेल - पाटील
आमचीसुद्धा जातनिहाय जनगणना करा - पाटील
'सर्व फसवणूक करायचं काम हे सरकार करतंय'
चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
तुम्ही अपयश लपवायला खोटं सांगताय - पाटील
'खोटं सांगणार असाल तर पोलखोल सभा घेणार'
'हे सगळं प्रकरण अंगावर शेकल्यामुळे अशी वक्तव्यं'
'राज्यपालांचं वय झालंय, मग पवारांचं झालं नाही का?'
कशाला वयाचा मुद्दा काढता, पाटलांची खोचक टीका