LIVE NOW

LIVE : शिवसेनेची गर्जना, पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक लढवणार

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

Lokmat.news18.com | January 17, 2021, 9:16 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated January 17, 2021
auto-refresh

Highlights

9:16 pm (IST)

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनामा मागणीसाठी उद्या वांद्र्यातील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपच्या महिला मोर्चातर्फे आंदोलन

9:02 pm (IST)

भारतात पहिल्याच दिवशी सर्वाधिक लसीकरण
एकूण 2 लाख 7 हजार 229 कोरोना योद्ध्यांना लस
भारतानं अमेरिका, यूके, फ्रान्सलाही टाकलं मागे

 

7:39 pm (IST)

राज्यात दिवसभरात 3,081 नवीन रुग्ण
राज्यात 2,342 रुग्णांची कोरोनावर मात
राज्यात दिवसभरात 50 रुग्णांचा मृत्यू
राज्यात रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 94.76%
राज्यात सध्या 52,653 अॅक्टिव्ह रुग्ण 

7:19 pm (IST)

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ
'चिपी विमानतळाचं काम अंतिम टप्प्यात'
चिपी विमानतळ उड्डाणासाठी सज्ज -उदय सामंत

'जनसामान्यांचं अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण होणार'

7:13 pm (IST)

नाशिक - कटर मशीननं काल पहाटे वृक्षतोड
कॉलेज रोडवरील डिसुजा कॉलनीतील घटना
वृक्षांची केलेली कत्तल CCTV कॅमेऱ्यात कैद
मनपाच्या उद्यान विभागाकडून पुढील तपास

6:50 pm (IST)

'शिवसेना पश्चिम बंगाल विधानसभा लढवणार'
संजय राऊतांनी ट्विट करत दिली माहिती
कोलकाता इथं लवकरच जाणार -राऊत

 

6:31 pm (IST)

राज्यात उद्या ग्रा.पं. निवडणुकीची मतमोजणी, नाशिक जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश, विजयी मिरवणुका काढण्यासही बंदी, कोरोना नियमांचं उल्लंघन झाल्यास कारवाई होणार, नाशिक ग्रामीण पोलीस दल सज्ज

6:28 pm (IST)

'आरोग्य विभागातील 17 हजार पदं भरणार'
'8,500 पदांची जाहिरात 2 दिवसात येणार'
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची घोषणा
'8,500 पदं ही ग्रामविकास विभागाशी संबंधित'
दोन टप्प्यात ही नोकरभरती होणार -टोपे
56 संवर्गात ही नोकरभरती होणार -टोपे
'या सर्व पदांसाठी परीक्षा प्रक्रिया होणार'
साधारण 15 फेब्रुवारीपर्यंत परीक्षा -टोपे
'त्यानंतर 2  ते 3 दिवसात निकाल लागणार'

5:58 pm (IST)

बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य कोणीच गांभीर्यानं घेत नाही, अनेकदा तलवार काढून 'मातोश्री'नं डोळे वटारल्यावर तलवार म्यान केलीय, प्रवीण दरेकरांची थोरातांच्या वक्तव्यावर टीकास्त्र

5:11 pm (IST)

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाची बातमी
23 जानेवारीचा मुहूर्त पुन्हा टळला
चिपी विमानतळाचं होणार होतं उद्घाटन
'23 जानेवारीला विमानाचं उड्डाण होणार नाही'
'काही तांत्रिक बाबी, DGCIची परवानगी नाही'
शिवसेनेची पत्रकार परिषदेत माहिती
तारीख निश्चित नसल्याचं दिलं स्पष्टीकरण

Load More
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स