LIVE : माजी आरोग्य मंत्री आणि सेनेचे नेते दीपक सावंत यांनी घेतली कोरोना लस

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

  • News18 Lokmat
  • | January 16, 2021, 16:45 IST |
    LAST UPDATED 2 YEARS AGO

    हाइलाइट्स

    22:15 (IST)

    मुंबईत 17, 18 जानेवारी लसीकरण स्थगित
    को-विन अॅप नीट चालत नसल्यानं निर्णय
    मुंबई मनपाकडून 2 दिवस स्थगितीचा निर्णय
    को-विन अॅपमध्ये येत होत्या तांत्रिक अडचणी
    न्यूज18 लोकमतनं सर्वात आधी दाखवली होती बातमी 

    21:16 (IST)

    मोदींकडून लसीकरण मोहिमेचा आढावा
    लसीकरण मोहिमेकडे सातत्यानं लक्ष 
    देशभरातील केंद्रांमधून घेतली माहिती

    20:34 (IST)

    'कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट जाणवल्यास नुकसानभरपाई'
    कोव्हॅक्सिन लस बनवणाऱ्या भारत बायोटेकची घोषणा

    19:38 (IST)

    मुंबईत पहिल्याच दिवशी 926 जणांना लस
    दिवसभरात 4000 जणांना लसीकरण अपेक्षित
    मुंबईत पहिल्या दिवशी 22 टक्केच लसीकरण
    सर्वात जास्त लसीकरण राजावाडीत 289
    कांदिवलीतील डॉ.आंबेडकर रुग्णालय 266
    कूपर रुग्णालय 262, केईएम रुग्णालय 243
    सायन रुग्णालय 188, नायर रुग्णालय 190
    बीकेसी कोविड सेंटर 120, व्ही.एन.देसाई 80
    जे.जे.मध्ये पहिल्या दिवशी 39 जणांना लस

    19:33 (IST)

    भाजपाध्यक्ष अमित शाह उद्या बेळगावात 
    लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरा
    अमित शाहांनी एकीकरण समितीची भेट नाकारली 
    समितीनं सीमाप्रश्नी भेटीची केली होती मागणी
    हुतात्मा दिनादिवशी मराठी भाषिकांची भेट नाकारली 
    महाराष्ट्र भाजपच्या माध्यमातून मागितली होती भेट

    19:26 (IST)

    ठाणे मनपा क्षेत्रातील सर्व शाळा बंदच राहणार
    ठाण्यातील शाळा अनिश्चित काळासाठी बंद
    ठाणे महानगरपालिकेनं काढले आदेश
    कोरोनाची दुसरी लाट लक्षात घेऊन निर्णय

    19:1 (IST)

    पालघर मॉब लिंचिंग प्रकरण
    89 आरोपींची जामिनावर मुक्तता
    ठाणे न्यायालयाकडून आरोपींना जामीन
    'ते' 89 आरोपी घटनास्थळी नव्हते -कोर्ट
    16 एप्रिलला झाली होती साधूंची हत्या
    आतापर्यंत 248 पैकी 105 जणांना जामीन
    आरोपींचे वकील अमृत अधिकारींची माहिती 

    18:27 (IST)

    स्टार्टअप समिटमध्ये पीएम मोदींचं संबोधन
    'संमेलनात 25 हून अधिक देशांचे लोक'
    स्टार्टअप इंडियाला 5 वर्षं पूर्ण -मोदी
    देशभरात 41 हजार स्टार्टअप -नरेंद्र मोदी
    आपले युवा, हीच आपली शक्ती -मोदी
    हे डिजिटल क्रांतीचं युग -नरेंद्र मोदी 

    17:55 (IST)

    टॉप सिक्युरिटी घोटाळा प्रकरण
    अमित चांदोलेंचा जामीन अर्ज फेटाळला
    ईडीनं अमित चांदोलेंना केली अटक
    चांदोले हे सरनाईक यांचे निकटवर्तीय

    16:21 (IST)

    केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची संध्याकाळी 6 वा. बैठक
    सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी करणार चर्चा
    डॉ. हर्ष वर्धन घेणार लसीकरणाचा आढावा 

    कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स