बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा नारा दिला - शिंदे
हिंदुत्वाचा राजकारणासाठी वापर - एकनाथ शिंदे
मुंबईचा बाप फक्त शिवसेना - संजय राऊत
शिवसेना कुणापुढे झुकणार नाही - राऊत
'औरंगजेबाच्या कबरीसमोर ओवैसी नतमस्तक'
संजय राऊतांची ओवैसींवर जोरदार टीका
काश्मिरी पंडितांना टार्गेट केलं जातंय - राऊत
'आदित्य ठाकरेंचा 15 जूनला अयोध्या दौरा'
शिवसेना खासदार संजय राऊतांची माहिती
बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा नारा दिला - शिंदे
हिंदुत्वाचा राजकारणासाठी वापर - एकनाथ शिंदे
मुंबईचा बाप फक्त शिवसेना - संजय राऊत
शिवसेना कुणापुढे झुकणार नाही - राऊत
'औरंगजेबाच्या कबरीसमोर ओवैसी नतमस्तक'
संजय राऊतांची ओवैसींवर जोरदार टीका
काश्मिरी पंडितांना टार्गेट केलं जातंय - राऊत
'आदित्य ठाकरेंचा 15 जूनला अयोध्या दौरा'
शिवसेना खासदार संजय राऊतांची माहिती
'हिंदुत्वाचा बुरखा घालणारे दिशा भरकटवतायत'
गदा पेलायला हातात ताकद हवी - उद्धव ठाकरे
'आमचं हिंदुत्व गदाधारी, त्यांचं घंटाधारी'
'गधाधारी हिंदुत्व अडीच वर्षांपूर्वी सोडलं'
'मुंबई आंदण म्हणून मिळालेली नाही'
मुंबई तोडू देणार नाही - उद्धव ठाकरे
बुलेट ट्रेन कुणी मागितली? - उद्धव ठाकरे
'संघ एकदाही स्वातंत्र्यलढ्यात उतरलेला नाही'
'स्वातंत्र्यलढ्यात उतरल्याचा एक दाखला दाखवा'
'सं.महाराष्ट्र समितीतून पहिल्यांदा जनसंघ फुटला'
'तुम्हाला मुंबई फक्त ओरबडण्यासाठी हवीय'
'हिंदुत्व आमचा प्राण आणि मराठी आमची भाषा'
महागाईवर कोणी बोलत नाही - उद्धव ठाकरे
'पंतप्रधान नरेंद्र मोदी दिशा दाखवतात'
'राज्यातील इंधन दर कमी होईल असं सांगितलं'
'आमचं देणं द्यायला तयार नाही आणि सल्ला देतात'
आमची 25 वर्षं युतीमध्ये सडली - उद्धव ठाकरे
हा मित्र नव्हे शत्रू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
'सामना'मध्ये जे येतं ते हिंदुत्वाच्या हिताचंच'
ही लांडग्यांची पिलावळ; उद्धव ठाकरेंची टीका
'खोटं बोलणं त्यांच्या हिंदुत्वात, आपल्या नाही'
महागाईवर का बोलत नाहीत? - उद्धव ठाकरे
'काश्मीरमध्ये अतिरेकी येऊन घुसून मारतात'
'काश्मिरी पंडितांना सुरक्षा दिली जात नाही'
टीनपाटांना सुरक्षा दिली जातेय - उद्धव ठाकरे
'हिंदुत्वापुढे आम्हाला सत्ता महत्त्वाची नाही'
कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत उघडपणे गेलो - सीएम
'तुम्ही एनडीएत किती पक्ष जुळवले होते?'
हिंदुत्व नेसून सोडण्याची गोष्ट आहे का? - सीएम
भाजपनं हिंदुत्वासाठी काय केलं? - उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरेंचा सोमय्यांवर जोरदार निशाणा
तुमचं वय काय होतं? फडणवीसांना सवाल
बाबरी मशिदीवरून उद्धव ठाकरेंची टोलेबाजी
हिंदुत्व टोपीत नाही, डोक्यात असतं - उद्धव ठाकरे
'तुमचं विकृत हिंदुत्व आम्हाला मान्य नाही'
'पवारांवर विकृत कमेंट केली, हे संस्कार नाही'
केतकी चितळेच्या पोस्टवरूनही टीकास्त्र
'ज्यांच्यावर विश्वास टाकला, त्यांनीच गळा कापला'
उद्या हे दाऊदलाही मंत्री बनवतील - उद्धव ठाकरे
'बीएमसी 8 भाषात शिक्षण देणारी एकमेव मनपा'
'पालिका शाळेत प्रवेशासाठी आता रांग लागते'
कोरोनात वाजवलेल्या थाळ्या रिकाम्या - उद्धव ठाकरे
महाराष्ट्र स्टार्टअपमध्ये एक नंबरचं राज्य - सीएम
राजकारण राजकारणाच्या जागी ठेवा - उद्धव ठाकरे
महाराष्ट्राला बदनाम करतायत - उद्धव ठाकरे
'संयमी आहोत म्हणून नामर्दाची अवलाद समजू नका'
अंगावर याल तर शिंगावर घेऊ - उद्धव ठाकरे
महाराष्ट्र विद्रूप करण्याचा प्रयत्न - उद्धव ठाकरे
'सरकारपेक्षा जास्त मजबूत हे शिवसेनेचे मावळे'
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंचं नाव न घेता टीका
'कधी शाल घेतात, स्वत:ला बाळासाहेब समजतात'
असे मुन्नाभाई फिरतात, त्यांना फिरू द्या - सीएम
अयोध्या यात्रा कोणीही करू शकतं - उद्धव ठाकरे
'प्राचीन मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी विरोध का?'
'मंदिरं आमची आणि परवानगी हे देणार'
देवेंद्र तिकडे जाऊन बोंबला - उद्धव ठाकरे
धारावीची रेल्वेची जमीन मिळवा - उद्धव ठाकरे
मुंबईला अभिजात भाषेचा दर्जा नाही देत - सीएम
बोबड्यांकडे लक्ष देऊ नका - उद्धव ठाकरे
'खोट्या केसेस लावाल तर दयामाया नाही'
रामाचा, हनुमानाचा अपमान करू नका - सीएम
'सरकार पडत नाही म्हणून यांच्या पोटात दुखतं'
'षंढासारखे मागे लागाल तर सोडणार नाही'
'आमचं हिंदुत्व घर पेटवणारं नाही, चूल पेटवणारं'
'एका सर्व्हेत देशात अनेकांचे रोजगार गेले'
'भोंगे, देऊळ विषय आहेत, पोटाची सोय महत्वाची'
...नाहीतर लोक डोक्यात धोंडे टाकतील - उद्धव ठाकरे