• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Updates: मुंबईत आज रेकॅार्ड ब्रेक उकाडा, कुलाब्यात 39.4 तर सांताक्रूझमध्ये 39.6 डिग्री सेल्सिअस तापमान

Live Updates: मुंबईत आज रेकॅार्ड ब्रेक उकाडा, कुलाब्यात 39.4 तर सांताक्रूझमध्ये 39.6 डिग्री सेल्सिअस तापमान

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | March 14, 2022, 19:59 IST
  LAST UPDATED 5 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  20:22 (IST)

  उद्यापासून राज्यात 10वीच्या परीक्षेला सुरुवात
  3,73,840 विद्यार्थ्यांची ऑफलाईन परीक्षा
  राज्यातील 21,284 केंद्रांवर परीक्षा होणार
  10वीच्या विद्यार्थ्यांना पेपरसाठी अधिक वेळ
  70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी अर्धा तास अधिक
  40 ते 60 गुणांच्या पेपरसाठी 20 मिनिटं अधिक

  20:14 (IST)

  देशांतर्गत विमान प्रवास महागला, आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर वाढल्यानं विमान प्रवासाच्या खर्चात 15 ते 30 टक्क्यांची वाढ

  19:42 (IST)

  मुंबईत आज रेकॉर्डब्रेक उकाडा
  कुलाब्यात 39.4 अंश सेल्सियस तापमान
  सांताक्रुझमध्ये 39.6 अंश सेल्सिअस तापमान
  मुंबईत 48 तासांसाठी उष्णतेची लाट
  14 ते 18 मार्चला तापमान वाढणार

  19:1 (IST)

  राणेंच्या बंगल्यावर होणार तोडक कारवाई
  मुंबई महानगरपालिकेनं काढले आदेश
  'जुहूच्या बंगल्यातील काम नकाशानुसार नाही'
  तक्रारदार संतोष दौंडकरांनी केली होती तक्रार
  '15 दिवसांत बांधकाम तोडा नाहीतर आम्ही तोडू'

  18:47 (IST)

  पेन ड्राईव्ह प्रकरण CID कडे वर्ग - गृहमंत्री
  कुणालाही पाठीशी घालणार नाही - गृहमंत्री
  'सरकारी वकील प्रवीण चव्हाणांचा राजीनामा'

  पेनड्राईव्ह प्रकरणाची CBI चौकशीची मागणी
  CBI कडे न दिल्यास कोर्टात जाऊ - फडणवीस

  'महिला संरक्षणासाठी शक्ती विधेयक आणलं'
  शक्ती कायद्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी - गृहमंत्री
  दिलीप वळसे-पाटलांची विधानसभेत माहिती

  18:34 (IST)

  भारताचा श्रीलंकेवर 238 धावांनी विजय
  भारतानं कसोटी आणि मालिकाही जिंकली

  18:13 (IST)

  मी राजीनामा दिला - प्रवीण चव्हाण
  'राज्य सरकारनं राजीनामा मंजूर केलाय'

  16:25 (IST)

  राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन
  फडणवीसांचा आणखी एक 'व्हिडिओ बॉम्ब'
  फडणवीसांनी अध्यक्षांना पेन ड्राईव्ह दिला
  'या पेन ड्राईव्हमध्ये दोन व्यक्ती आहेत'
  'डॉ.मुदस्सीर लांबे, मोहम्मद अर्शद खान'
  'दाऊदची माणसं वक्फ बोर्डात नियुक्ती'
  फडणवीसांचा सभागृहात गंभीर आरोप

  16:18 (IST)

  कोल्हापूर - गावातील विजेचं कनेक्शन तोडलं
  महे, कसबा बीड, वाशीतील ग्रामस्थ आक्रमक
  महावितरण कार्यालयातच आत्मदहनाचा प्रयत्न
  कार्यालयातच गावकऱ्यांनी डिझेल ओतून घेतलं
  अधिकारी-गावकऱ्यांमध्ये शाब्दिक खडाजंगी

  16:12 (IST)

  राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन
  वेश्यासाठीच्या निधीतही भ्रष्टाचार - फडणवीस
  खंडणी हाच कौशल्याचा भाग - फडणवीस
  'बोगस एमबीएच्या पदव्या दिल्या जातात'
  पोलीस भरती, TET मध्ये घोटाळा - फडणवीस
  'ज्या योजनांना विरोध त्याचा विस्तार करताय'
  कोस्टल रोड कामातही भ्रष्टाचार - फडणवीस
  मेट्रो कारशेडवरून इगो आडवा - फडणवीस
  'मेट्रोबाबतचा आडमुठेपणा सोडला पाहिजे'
  केंद्रानं महाराष्ट्राला पैसे दिलेत - फडणवीस
  'केंद्र एकही पैसा शिल्लक ठेवणार नाही'

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स