Live Updates: महाराष्ट्रातून आसाममध्ये गेलेले विद्यार्थी अडकले

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | January 14, 2022, 21:07 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  21:35 (IST)

  जवान अमोल पाटीलला नेपाळ सीमेवर वीरमरण
  कर्तव्यावर असताना विजेचा धक्का लागल्यानं मृत्यू
  नेपाळच्या वीरपूर सीमेवर जवान होता कार्यरत
  नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील बोलठाणचा सुपुत्र

  21:29 (IST)

  महाराष्ट्रात दिवसभरात 43,211 नवीन रुग्ण
  महाराष्ट्रात दिवसभरात 19 रुग्णांचा मृत्यू

  21:26 (IST)

  ठाणे - नौपाड्यातील 8 दुकानांवरील दरोडा प्रकरण
  अट्टल चोरट्यांना नौपाडा पोलिसांनी केलं गजाआड
  याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

  20:57 (IST)

  महाराष्ट्रातून आसाममध्ये गेलेले विद्यार्थी अडकले
  सैन्य भरतीसाठी आसाममध्ये गेलेत विद्यार्थी
  आसाम सरकारनं विद्यार्थ्यांना केलं क्वारंटाईन
  चाचणी न करता महाराष्ट्राचे विद्यार्थी क्वारंटाईन
  'त्या' अडकलेल्या मुलांचं राज्य सरकारला साकडं

  20:42 (IST)

  दिल्लीत दिवसभरात 24 हजार 838 नवीन रुग्ण
  दिल्लीत दिवसभरात 34 रुग्णांचा कोरोनानं मृत्यू

  20:15 (IST)

  राज्यातील 14 पोलीस अधिकाऱ्यांना IPS केडर
  मकर संक्रांतीला केंद्र सरकारची अनोखी भेट
  2019 पासून प्रलंबित होती IPS केडर यादी
  2019 च्या 8, 2020 च्या 6 अधिकाऱ्यांचा समावेश

  19:52 (IST)

  गडचिरोलीत माओवादी चळवळीला हादरा
  माओवादी करण ऊर्फ दुलसा नरोटेला अटक
  करणवर एका पोलिसाच्या हत्येसह 16 गुन्हे दाखल
  करण ऊर्फ दुलसा नरोटे 2 लाखांचं होतं बक्षीस

  19:37 (IST)

  CDS बिपीन रावत हेलिकॉप्टर अपघात प्रकरण
  'त्या' हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला नव्हता
  भारतीय वायुसेनेच्या चौकशी समितीचा अहवाल
  खराब वातावरणामुळे अपघात झाल्याची माहिती

  19:25 (IST)

  पुण्यात दिवसभरात 5480 नव्या रुग्णांची वाढ
  पुण्यात दिवसभरात 2674 रुग्णांना डिस्चार्ज
  पुणे शहरात कोरोनाबाधित एका रुग्णाचा मृत्यू

  19:16 (IST)

  नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 1996 नवीन रुग्ण

  नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 1009 कोरोनामुक्त
  नाशिक जिल्ह्यात आज एकाही बळीची नोंद नाही

  मुंबईत दिवसभरात 11 हजार 317 नवे रुग्ण
  मुंबईत 22 हजार 73 जण कोरोनामुक्त
  मुंबईत दिवसभरात 9 कोरोना रुग्णांचा मृत्यू

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स