LIVE NOW

LIVE : केंद्राकडून मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

Lokmat.news18.com | May 13, 2021, 10:26 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated May 13, 2021
auto-refresh

Highlights

10:11 pm (IST)

मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी बातमी
मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची घडामोड
केंद्राची सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका
खंडपीठानं दिलेल्या निकालावर याचिका
102 व्या घटना दुरुस्तीसंदर्भात याचिका
मराठा आरक्षणासाठी केंद्राचं मोठं पाऊल 

8:30 pm (IST)

राज्यात दिवसभरात 42,582 नवे रुग्ण
राज्यात दिवसभरात 54,535 कोरोनामुक्त
कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा कहर सुरूच
राज्यात दिवसभरात 850 रुग्णांचा मृत्यू
राज्यात 5 लाख 33,294 ॲक्टिव्ह रुग्ण  

8:03 pm (IST)

मुंबईत कोरोनाचा वेग घटला, मृत्युदरात वाढ
मुंबईत दिवसभरात 1946 नवीन रुग्ण
मुंबईत दिवसभरात 2037 कोरोनामुक्त
मुंबईत दिवसभरात 68 रुग्णांचा मृत्यू
मुंबईत 38,649 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण 

8:03 pm (IST)

लसीकरणावरून देशभरात संभ्रमाचं वातावरण
लसीकरणाच्या नियमांमध्ये सतत होतोय बदल
'कोरोना होऊन गेल्यावर 6 महिन्यांनी लस घ्या'
नवा निर्णय वैज्ञानिक आधारावर - डॉ.पॉल  

6:17 pm (IST)

पालघरच्या ग्रामीण भागात आरोग्य सेवकांची कमतरता, खासदार गावितानी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

पालघर जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य यंत्रणेतील आरोग्य सेवकांची कमतरता असल्याने तिसरी लाट आल्यास आरोग्य यंत्रणा मोडून पडण्याची शक्यता असल्याने व वसई विरार मध्ये मोठ्याप्रमाणात लसीकरण करण्यासाठी लसींचा मुबलक साठा पुरवण्यात यावा यासाठी शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली

5:15 pm (IST)

'स्पुटनिकची लस पुढच्या आठवड्यात भारतात'
'जुलैपासून स्पुटनिक लसीचं भारतात उत्पादन'
आरोग्य मंत्रालयाचे डॉ.व्ही.के. पॉल यांची माहिती

'भारतात 216 कोटी लसींचे डोस येणार'
'ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान भारतात येणार'
'कोव्हिशिल्ड 75 कोटी, कोव्हॅक्सिन 55 कोटी'
'झायडस 5 कोटी तर नोव्हॅक्सिनचे 20 डोस'
'बायोव्हॅक्सिनचे 21 कोटी डोस भारतात येणार'
आरोग्य मंत्रालयाचे डॉ.व्ही.के. पॉल यांची माहिती

12:58 pm (IST)

घाटकोपरमध्ये 11 प्रभागांत लसीकरण केंद्र सुरू
प्रत्येक केंद्रावर रोज 200 जणांचं लसीकरण होणार
लसीचा पुरवठा जास्त झाल्यास लसीकरण वाढणार

12:12 pm (IST)

राज्यातील लॉकडाऊन पुन्हा वाढवला
1 जून सकाळी 7 पर्यंत निर्बंध कायम
अत्यावश्यक सेवा घरपोच मिळणार
दूध विक्री, माल वाहतुकीला परवानगी
मालवाहतूक वाहनांमध्ये दोघांनाच परवानगी
लोकल, मेट्रो प्रवासावर निर्बंध कायम
अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांना प्रवास मुभा
परराज्यातून येणाऱ्यांना RT-PCR टेस्ट सक्तीची

 

11:56 am (IST)

राज्यात 1 जूनपर्यंत कडक निर्बंध
दुग्ध व्यवसाय घरपोच सेवेस मुभा
परराज्यातून येणाऱ्यांना RT-PCR टेस्ट गरजेची
रेल्वे, मेट्रो सेवा मेडिकल सेवेसंबंधित लोकांसाठी

10:36 am (IST)

अजित पवारांच्या सोशल मीडियासाठी निधी
वार्षिक 6 कोटींच्या निधीची तरतूद
शासकीय खर्चातून निधीची तरतूद
इमेज बिल्टअपसाठी होणार खर्च

Load More
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स