दिल्लीतल्या आगीत 16 जणांचा मृत्यू, आगीवर अद्यापही नियंत्रण नाहीच
22:35 (IST)
दिल्लीतल्या मुंडका परिसरात मोठी आग
भीषण आगीत 16 जणांचा दुर्दैवी मृत्यू
स्थानिक पोलीस दल, अग्निशमन दल अधिकारी
आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न
20:56 (IST)
जयंत पाटलांनी नाना पटोलेंना दिलं प्रत्युत्तर
'अनेक वेळा राष्ट्रवादीच्या पाठीत खंजीर खुपसला'
काँग्रेसनं अनेक वेळा फसवलं - जयंत पाटील
'राज ठाकरे हे नेहमी भूमिका बदलत असतात'
'नकला चांगल्या करतात, म्हणून सभेला गर्दी'
पण लोक गांभीर्यानं घेत नाहीत - जयंत पाटील
राज ठाकरेंनाही आत्मचिंतनाची गरज - जयंत पाटील
20:48 (IST)
- पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर वाहतुक संथ गतीने सुरु
- वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक संथ गतीने
- सलग आलेल्या सुट्यांमुळे मुंबईकर घराबाहेर पडले
- त्यामुळे वाहनांची संख्या वाढल्याने धिम्या गतीने वाहतूक सुरू
20:14 (IST)
अयोध्या दौऱ्यावर जाणारच - आदित्य ठाकरे
'राज्यसभा निवडणुकीमुळे तारखेत बदल होऊ शकतो'
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचं वक्तव्य
'अनेकांनी यापूर्वी आपल्या भूमिका बदलल्यात'
20:14 (IST)
अयोध्या दौऱ्यावर जाणारच - आदित्य ठाकरे
'राज्यसभा निवडणुकीमुळे तारखेत बदल होऊ शकतो'
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचं वक्तव्य
'अनेकांनी यापूर्वी आपल्या भूमिका बदलल्यात'
19:45 (IST)
देवेंद्र फडणवीसांची मविआ सरकारवर टीका
'हनुमान चालिसा वाचली तर कारवाई होते'
औरंगजेब हिंदूंचा नाहीच - देवेंद्र फडणवीस
मुस्लिमांचाही नेता होऊ शकत नाही - फडणवीस
19:39 (IST)
भाजप आमदार भारती लव्हेकरांचा वर्सोवा महोत्सव
अभिनेता श्रेयस तळपदे, गायक अन्नू मलिक उपस्थित
फडणवीस, आशिष शेलार, प्रवीण दरेकर उपस्थित
'इगो इश्यूमुळे मेट्रो कारशेड उभारण्यात आली नाही'
'ये पब्लिक है सब जानती है' - देवेंद्र फडणवीस
19:37 (IST)
- दिल्लीत भीषण अग्नितांडव, मुंडका इमारत धुमसली, अनेक लोक अडकल्याची भीती
- बचाव पथकाचं काम युद्ध पातळीवर सुरु
19:6 (IST)
- बृहन्मुंबई हद्दीतील सर्व दुकाने आणि आस्थापनांचे नामफलक (पाट्या) मराठी भाषेत आवश्यक
- मराठी अक्षरांचा टंक आकार हा इतर भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान नको
- नामफलकांवर ३१ मे २०२२ पूर्वी सुधारणा करणे आवश्यक
- महापालिकेचे आदेश
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स