• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • LIVE Updates: ठाण्यात विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा इशारा

LIVE Updates: ठाण्यात विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा इशारा

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | September 13, 2021, 00:15 IST
  LAST UPDATED 4 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:9 (IST)

  मुंबई परिसरात पावसाला पुन्हा सुरुवात
  पुढील 4 दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
  मध्य महाराष्ट्रासह कोकणात पावसाची शक्यता
  कुलाबा वेधशाळेनं वर्तवला पावसाचा अंदाज

  21:52 (IST)

  अंबरनाथ - रिक्षा आणि कारची धडक
  अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती
  नवीन एमआयडीसी भागातील घटना

  16:17 (IST)

  भूपेंद्र पटेल होणार गुजरातचे नवे मुख्यमंत्री
  थोड्याच वेळात होणार औपचारिक घोषणा
  भूपेंद्र पटेल घाटोलदिया मतदारसंघाचे आमदार 

  16:4 (IST)

  पुणे - खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला
  मुठा नदीत 3,500 क्यूसेकनं पाण्याचा विसर्ग
  साखळीक्षेत्रातील चारही धरणं 97 टक्के भरली

  15:29 (IST)

  अमरावती - 7 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
  अंजनगाव सुर्जी तालुक्यातील रहिमापूरची घटना
  रहिमापूर पोलिसांनी आरोपीला केली अटक

  14:1 (IST)

  भिवंडी
  मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
  माणकोली ते माजिवाडा 3 तासांपासून ट्रॅफिक
  वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांसह चालक हैराण
  मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या मार्गावर ट्रॅफिक
  वाहनांच्या 3 ते 4 किमीपर्यंत लांबच लांब रांगा 

  13:40 (IST)

  'नारायण राणेंनी 'चिपी'च्या भानगडीत पडू नये'
  ...अन्यथा त्यांचे हात होरपळतील - दीपक केसरकर
  'राणेंना नको त्या गोष्टीत नाक खुपसण्याची सवय'
  मला बोलायला लावू नका; केसरकरांचा सूचक इशारा 

  12:7 (IST)

  साकीनाक्यातील महिलेवरील बलात्कार प्रकरण
  राष्ट्रीय महिला आयोगाची टीम साकीनाक्यात
  आयोग सदस्या चंद्रमुखी देवींची घटनास्थळी भेट
  चंद्रमुखी देवींनी पीडितेच्या परिवाराची भेट घेतली
  'गेल्या 2 वर्षांपासून महिला आयोगाची स्थापना नाही'
  महाराष्ट्रात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ - चंद्रमुखी
  पोलिसांचा धाक राहिलेला नाही - चंद्रमुखी देवी
  'पोलीस प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नसल्याचं वक्तव्य'
  पोलीस आयुक्तांचं हे वक्तव्य निंदनीय - चंद्रमुखी देवी
  'उद्याच राष्ट्रीय महिला आयोगाकडे अहवाल सोपवणार'

  12:7 (IST)

  अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण भरलं
  धरणातून 3500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग
  भंडारदरा धरणातून प्रवरा नदीत पाणी
  यंदा एक महिना उशिरानं भरलं भंडारदरा
  पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम
  आता निळवंडे धरण भरण्याची प्रतीक्षा 

  10:58 (IST)

  ठाणे - राबोडीतील एका इमारतीचे 3 स्लॅब कोसळले
  दोघांचा मृत्यू, एका लहान मुलाची प्रकृती चिंताजनक
  खत्री बिल्डिंगमधील 75 कुटुंबांना सुखरूप बाहेर काढलं 

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स