liveLIVE NOW

LIVE Updates: मराठा समाजाच्या पाठीत राज्य सरकारने खंजीर खुपसला : पंकजा मुंडे

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | October 13, 2021, 09:36 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  21:47 (IST)

  अशी घटना पुन्हा घडली नाही पाहिजे - छगन भुजबळ
  आरोपींना फासावर लटकवलं पाहिजे - छगन भुजबळ
  अतिशय निंदनीय असा प्रकार घडलाय - धनंजय मुंडे
  आरोपींवर कडक कारवाई झाली पाहिजे - धनंजय मुंडे

  21:0 (IST)

  राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळ 10 हजार कोटींचा आत्मनिर्भर निधी उभारणार; सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणेंचा पुढाकार

  20:58 (IST)

  छोट्या स्वरूपाच्या तक्रारींचीही दखल घ्या - गृहमंत्री
  'योग्य कार्यवाही केल्यास जनतेच्या मनात विश्वास वाढेल'
  मोठ्या स्वरूपाचे गुन्हे टाळता येणं शक्य होईल - गृहमंत्री
  'प्रत्येक कर्मचारी, अधिकाऱ्याची भूमिका महत्वाची'

  20:54 (IST)

  राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा गृहमंत्र्यांकडून आढावा
  महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांचाही सविस्तर आढावा
  पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी महत्वाचं पाऊल
  'व्यवस्थेच्या आधुनिकीकरणासाठी सरकारचं लक्ष केंद्रित'
  पुरेसा निधी उपलब्ध करून देणार - गृहमंत्री वळसे पाटील
  'अलीकडच्या घटनांमुळे पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर'
  प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय - गृहमंत्री वळसे पाटील
  'प्रतिमा सुधारण्यासाठी पोलिसांनाच प्रयत्न करावे लागतील'

  20:0 (IST)

  आगामी निवडणुकीबाबत बैठकीत चर्चा - आशिष शेलार
  संपूर्ण राज्याच्या नकाशावर भाजप हा एकच पक्ष - शेलार
  संपूर्ण राज्याचा आढावा आणि लेखाजोखा - आशिष शेलार
  सत्तेत असलेले 3 पक्ष विभागले गेलेत - आशिष शेलार
  'नोव्हेंबर ते मार्चदरम्यान राज्यात मिनी विधानसभा'
  'जनतेला जे आवश्यक आहे ते विकासरूपी मिळत नाही'
  'हक्काचं मिळण्यासाठी आंदोलनाची योजना करतोय'
  केंद्राच्या योजना थेट जनतेपर्यंत पोहोचवणार - शेलार
  'या सरकारला आम्ही सळो की पळो करून सोडणार'

  19:44 (IST)

  महाराष्ट्राला हादरवणारी पुण्यातली बातमी
  एकतर्फी प्रेमातून मुलीच्या खुनाची शक्यता
  14 वर्षांच्या मुलीचा कोयत्यानं वार करून खून
  तिघांनी कोयत्यानं गळा चिरून केला खून
  कबड्डीचा सराव करायला आली होती मुलगी
  बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा, तपास सुरू

  19:15 (IST)

  नवीन साई संस्थान विश्वस्त मंडळ नेमणूक वाद कोर्टात
  संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळेंची सुप्रीम कोर्टात धाव
  औरंगाबाद खंडपीठानं अधिकार घेण्यास केलीय मनाई
  आमची नेमणूक सरकारनं केली असल्याचं स्पष्टीकरण

  19:8 (IST)

  22 महिने उलटून गेले आहेत, त्या मानसिकतेतून फडणवीसांनी स्वत:ला बाहेर काढलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांच्या तोडीचं हे पद आहे - नवाब मलिक

  19:6 (IST)

  राजकीय परिस्थितीवर राष्ट्रवादीच्या बैठकीत चर्चा, राज्यात निर्बंध आणखी शिथिल करावेत, दुकानं व हॉटेलच्या नियमात शिथिलता मिळाली पाहिजे ही पक्षाची भूमिका - नवाब मलिक

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स