• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • LIVE Updates: रत्नागिरीमध्ये ऑरेज अलर्ट जारी, पुढील ३ दिवसात राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

LIVE Updates: रत्नागिरीमध्ये ऑरेज अलर्ट जारी, पुढील ३ दिवसात राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | September 11, 2021, 18:56 IST
  LAST UPDATED 9 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:19 (IST)

  शरद पवारांनी घेतलं मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरील बाप्पाचं दर्शन
  राज्यावरील संकट दूर होऊ दे, पवारांचं गणरायाला साकडं

  21:34 (IST)

  अल्पवयीन मुलीवर मारहाण करून बलात्कार
  उल्हासनगर स्टेशन परिसरातील धक्कादायक प्रकार
  आरोपीला कल्याण रेल्वे पोलिसांकडून अटक

  21:15 (IST)

  राज्यात बलात्काराचं वाढलेलं प्रमाण लक्षात घेता या घटना रोखण्यासाठीचा कृती आराखडा जनतेसमोर दोन दिवसांत मांडावा, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची राज्य सरकारकडे मागणी

  20:1 (IST)

  मुख्यमंत्र्यांची वरिष्ठ पो. अधिकाऱ्यांसोबत झाली बैठक
  महिला अत्याचार प्रकरणी बोलावलेली तातडीची बैठक
  महिनाभरात दोषारोपपत्र दाखल करावं - मुख्यमंत्री
  'मुंबईत महिलांच्या सुरक्षेसाठी महत्वपूर्ण सूचना'
  'मुंबईची सुरक्षित शहर ही प्रतिमा डागाळू नये'
  मुख्यमंत्र्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश

  18:35 (IST)

  राज्यात दिवसभरात 3056 कोरोनामुक्त
  राज्यात दिवसभरात 3075 नवीन रुग्ण
  राज्यात दिवसभरात 35 रुग्णांचा मृत्यू
  राज्यात सध्या 49 हजार 796 अॅक्टिव्ह रुग्ण
  मुंबईत दिवसभरात 365 नवीन रुग्णांची नोंद
  मुंबईत दिवसभरात 232 कोरोनामुक्त, 4 मृत्यू

  18:15 (IST)

  ओबीसी आरक्षणाच्या मुद्याबाबत महत्वाची बातमी
  निवडणुकांना स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
  'निवडणुकांबाबत सर्वाधिकार निवडणूक आयोगाला'

  18:10 (IST)

  'महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांत बलात्काराच्या घटना'
  बलात्काराची घटना निंदनीय आहे - नीलम गोऱ्हे
  'अशा परिस्थितीत राजकारण होता कामा नये'
  खटल्याचा निकाल लागेपर्यंत पीडित कुटुंबासोबत राहणार - गोऱ्हे
  'शक्ती कायद्याचा आराखडा जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे'
  आगामी अधिवेशनात अहवाल येईल - नीलम गोऱ्हे

  17:53 (IST)

  नीलम गोऱ्हे आणि किशोरी पेडणेकरांची जेजे रुग्णालयाला भेट, साकीनाक्यातील पीडितेच्या कुटुंबीयांची घेतली भेट

  17:39 (IST)

  दीड दिवसाच्या बाप्पाला वाजतगाजत निरोप
  'गणपती बाप्‍पा मोरया... पुढच्‍या वर्षी लवकर या'
  लाडक्या गणपती बाप्‍पाला भक्तिभावानं निरोप
  मुंबईच्या चौपाट्यांवर कडेकोट सुरक्षाव्यवस्था

  17:39 (IST)

  दीड दिवसाच्या बाप्पाला वाजतगाजत निरोप
  'गणपती बाप्‍पा मोरया... पुढच्‍या वर्षी लवकर या'
  लाडक्या गणपती बाप्‍पाला भक्तिभावानं निरोप
  मुंबईच्या चौपाट्यांवर कडेकोट सुरक्षाव्यवस्था

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स