• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Updates: बुलडाणा जिल्ह्यातील एसटीचे 41 कर्मचारी निलंबित

Live Updates: बुलडाणा जिल्ह्यातील एसटीचे 41 कर्मचारी निलंबित

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | November 11, 2021, 18:11 IST
  LAST UPDATED 9 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  21:59 (IST)

  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांचा मुंबई दौरा
  उद्या भाजपच्या विविध कार्यक्रमांना राहणार उपस्थित
  जे.पी. नड्डा भाजपच्या कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन
  'महाराष्ट्रात येणाऱ्या काळात भाजपचं सरकार'
  जे.पी. नड्डा यांचं मुंबई दौऱ्यात वक्तव्य

  21:31 (IST)

  बारावी परीक्षेसाठी 12 नोव्हेंबरपासून अर्ज स्वीकारले जाणार, विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरावेत; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांचं आवाहन

  21:22 (IST)

  प्रभाकर साईल 'न्यूज18 लोकमत'वर एक्सक्लुझिव्ह
  प्रभाकर साईल ड्रग्जप्रकरणी महत्त्वाचा साक्षीदार
  'पैसे कोणाच्या खात्यावर टाकले हे सांगितलं'
  पैसे घेताना मला खटकलं होतं - प्रभाकर साईल
  मुंबई पोलिसांना सर्व माहिती दिली - प्रभाकर साईल
  आर्यनसोबत संपर्क आला नाही - प्रभाकर साईल
  सर्व पुरावे सादर केले - प्रभाकर साईल
  महत्वाचा साक्षीदार, दोषी नाही - प्रभाकर साईल
  मुंबई पोलीस तपास लावतील - प्रभाकर साईल
  एनसीबीलाही तेच पुरावे दिले - प्रभाकर साईल
  एनसीबीवरही माझा विश्वास - प्रभाकर साईल

  19:58 (IST)

  पुणे - ईडीच्या अधिकाऱ्यांनी दोघांना घेतलं ताब्यात
  भगवान कांबळे, सतीश निवृत्ती राजगुरू ताब्यात
  दोघांविरोधात बंडगार्डन पोलिसात गुन्हा दाखल
  दोघांच्याही जामिनानंतर ईडीनं घेतलं ताब्यात

  19:33 (IST)

  संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई
  आतापर्यंत 2053 एसटी कर्मचारी निलंबित
  एसटी महामंडळाचा कारवाईचा बडगा

  19:24 (IST)

  समीर वानखेडेंचं नवाब मलिकांना उत्तर
  'मलिकांनी केलेले आरोप म्हणजे सब झूट है'

  19:6 (IST)

  प्रभाकर साईलची एनसीबीकडून चौकशी पूर्ण
  प्रभाकर साईल एनसीबी कार्यालयातून रवाना

  18:42 (IST)

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठ, मानदुखीचा त्रास
  उद्धव ठाकरे एच.एन रिलायन्स रुग्णालयात
  मुख्यमंत्र्यांवर उद्या सकाळी 7 वा. शस्त्रक्रिया
  डॉक्टर शेखर भोजराज शस्त्रक्रिया करणार

  18:15 (IST)

  बुलडाणा जिल्ह्यातील एसटीचे 41 कर्मचारी निलंबित

  संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

  18:8 (IST)

  एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा - अनिल परब
  'जे कामावर येऊ इच्छितात त्यांना संरक्षण देणार'
  अडवणूक करणाऱ्यांवर कारवाई करू - अनिल परब
  'पोलीस आणि एसटी अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे'
  'भाजप कार्यकर्त्यांकडून कामगारांना अडवण्याचं काम'
  एसटी कामगारांनो, तोल जाऊ देऊ नका - अनिल परब
  'आम्ही तुमच्यासोबत, आंदोलनात वेळ वाया घालवू नये'
  जो अहवाल येईल त्याचं बंधन आम्हा दोघांवर - परब
  'राजकीय आंदोलनानं कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटणार नाही'

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स