- महानगरपालिका निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यता
- पहिल्या टप्प्यात ज्या महापालिकांना सहा महिने किंवा एक वर्ष झालं आहे त्यांची निवडणुक घेतली जाणार
- नुकतीच मुदत संपलेल्या महापालिकांची निवडणुक दुस-या टप्प्यात होण्याची शक्यता
- एकत्रित निवडणुक आल्यानं निवडणुक आयोगावर तसेच शासकीय यंत्रणेवर ताण पडू शकतो त्यामुळे अशी रणनीती आखण्याचं काम सुरु आहे
- महापालिका निवडणुकांबाबत मोठी बातमी, राज्य निवडणूक आयोगाचे महत्त्वाचे आदेश
- महापालिका निवडणूक संदर्भात राज्य निवडणुक आयोगाचे महत्वाचे आदेश
कार्यक्रम पुढील प्रमाणे घ्यावे -
११ मे अंतिम प्रभाग रचना काम पूर्ण
१२ मे पर्संत प्रभाग रचना अंतिम प्रस्ताव राज्य निवडणुक आयोगाकडे मान्यता पाठवावी
१७ मे अंतिम प्रभाग रचना अंतिम प्रसिद्ध करावी
१७ मे रोजी अंतिम प्रभाग रचना यादी शासन राज पत्रात अधिसूचना प्रसिद्ध करण्याचे निर्देश राज्य निवडणुक आयोगाने दिले आहे.
राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, अमरावती, नवी मुंबई वसई विरार उल्हासनगर कोल्हापूर अकोला सोलापूर नाशिक , पिपंरी चिंचवड, कल्याण डोंबिवली महापालिकाना पत्र
राज्य निवडणुक आयोगाचे निर्देश
- नवनीत राणा यांना मुंबई महापालिकेची तिसरी नोटीस
- अवैध बांधकाम का तोडू नये? याची विचारणा करणारी शो कॅाज नोटीस
- राणा दाम्पत्याने रहात्या घरात केलेल्या बदलांच्या नोंदीसह बजावली नोटीस
- अशीच नोटीस नारायण राणे यांना सुद्धा बजावण्यात आली होती
- एकाच वॅार्डमधील मुख्यमंत्र्याचा विरोधात बोलणाऱ्या नारायण राणे, मोहीत कंबोज आणि राणा दामत्याला पालिकेने बजावली नोटीस
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स