• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Updates: राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी लांबणीवर, उद्या सकाळपर्यंत निकालाची शक्यता

Live Updates: राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी लांबणीवर, उद्या सकाळपर्यंत निकालाची शक्यता

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | June 10, 2022, 23:58 IST
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  23:59 (IST)

  राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी लांबणीवर, उद्या सकाळपर्यंत निकालाची शक्यता

  21:54 (IST)

  - ईडीने सोनिया गांधी यांना नोटीस बजावलीय
  - सोनिया गांधी यांना 23 जूनला ईडी - कार्यालयात दाखल होण्याचे आदेश दिले आहेत
  - सोनिया गांधींची नॅशनल हेराल्ड प्रकरणी चौकशी होणार

  21:50 (IST)

  कर्नाटक राज्यसभा निवडणुकीचा निकाल
  4 पैकी 3 जागांवर भाजपचा विजय

  21:42 (IST)

  जितेंद्र आव्हाडांचं भाजपच्या आक्षेपावर स्पष्टीकरण
  आक्षेप घेतल्यानं मलाही आश्चर्य - जितेंद्र आव्हाड
  मत बाद होईल अशी चूक नाही - जितेंद्र आव्हाड
  मतदानाची प्रक्रिया योग्य पार पडली - आव्हाड

  21:8 (IST)

  'कोल्हापूरच्या 2 पैलवानांची कुस्ती रंगतदार सुरू'
  कोल्हापूरचाच खासदार होणार - संभाजीराजे

  21:5 (IST)

  सर्वांचं लक्ष आता निवडणूक आयोगाकडे - टोपे
  कुठे कोणताही भंग झाला नाही - राजेश टोपे
  दूध का दूध, पाणी का पाणी होईल - राजेश टोपे
  महाविकास आघाडीनंही तक्रार केलीय - टोपे
  गुलाल नक्की महाविकास आघाडीचा असेल - टोपे

  21:5 (IST)

  सर्वांचं लक्ष आता निवडणूक आयोगाकडे - टोपे
  कुठे कोणताही भंग झाला नाही - राजेश टोपे
  दूध का दूध, पाणी का पाणी होईल - राजेश टोपे
  महाविकास आघाडीनंही तक्रार केलीय - टोपे
  गुलाल नक्की महाविकास आघाडीचा असेल - टोपे

  20:55 (IST)

  आमचा विजय निश्चित आहे - वर्षा गायकवाड
  भाजपकडून रडीचा डाव सुरू - वर्षा गायकवाड
  आम्हीसुद्धा आक्षेप घेतलाय - वर्षा गायकवाड
  जे घडतंय ते अतिशय दुर्दैवी - भाई जगताप
  'अजून मतमोजणी सुरू नाही, आश्चर्य वाटतंय'
  पराभव दिसतोय म्हणून त्यांची रडारडी - जगताप
  राजस्थानात 3 जण निवडून आले - भाई जगताप
  महाराष्ट्रातून 4 जण निवडून जातील - भाई जगताप

  20:45 (IST)
  मनमाड - 'न्यूज18 लोकमत'च्या बातमीचा इम्पॅक्ट; मनमाड, नांदगाव शाळांच्या दुरवस्थेची बातमी दाखवल्यानंतर प्रशासन खडबडून जागं, शाळांच्या दुरुस्तीसाठी नगरविकास विभागानं वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मनमाडसाठी साडेसात तर नांदगावसाठी अडीच असे 10 कोटी रुपये केले मंजूर
   
  20:31 (IST)

  मविआचे सर्व उमेदवार विजयी होणार - अस्लम शेख
  निवडणूक आयोगानं तक्रारी फेटाळल्या - अस्लम शेख
  मतमोजणी कधी सुरू होईल याची वाट पाहतोय - शेख

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स