Live Updates: राज ठाकरेंच्या ठाण्यातील सभेपूर्वी मनसेची जय्यत तयारी, 200 चारचाकी अन् 1000 दुचाकींची रॅली

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | April 11, 2022, 00:14 IST |
  LAST UPDATED 10 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  21:40 (IST)

  गुणरत्न सदावर्तेंच्या घराची घेतली झाडाझडती
  गावदेवी पोलिसांकडून काही कागदपत्रांची छाननी
  सदावर्तेंची अजूनही गावदेवी पोलिसात चौकशी सुरूच

  21:19 (IST)
  किरीट सोमय्यांविरोधात ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेत वर्ग, INS विक्रांत प्रकरणात किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांवर आहे गुन्हा दाखल
  19:47 (IST)

  'शरद पवार सीएम असते तर चित्र जरा वेगळं असतं'
  यशोमती ठाकूरांचं सीएमपदावरून मोठं वक्तव्य

  19:38 (IST)

  मुंबई - 'सिल्व्हर ओक'वरील हल्ला प्रकरण
  पोलीस निरीक्षक राजभर निलंबित
  तडकाफडकी केली होती उचलबांगडी

  18:23 (IST)

  शिवसेना भवनसमोर हनुमान चालिसा प्रकरण
  ताब्यात घेतलेल्या मनसे कार्यकर्त्यांची सुटका
  शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमधून सुटका
  मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं होतं ताब्यात

  18:23 (IST)

  शिवसेना भवनसमोर हनुमान चालिसा प्रकरण
  ताब्यात घेतलेल्या मनसे कार्यकर्त्यांची सुटका
  शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमधून सुटका
  मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं होतं ताब्यात

  17:33 (IST)

  हिंदुत्व न मानणाऱ्या काँग्रेसला सीट - चंद्रकांत पाटील
  'मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी त्यागाचं आवाहन केलं'
  चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला
  काँग्रेसनं राम हा वंशज आहे हे जाहीर करावं - पाटील
  'एक जागा जिंकल्यानं सत्तापरिवर्तन होणार नाही'
  'हिंदुत्व न मानणाऱ्या काँग्रेसकडे जागा जाऊ नये'
  ...तर नंतर ती मतं मिळणार नाहीत - चंद्रकांत पाटील
  बंटी पाटील सर्व तंबू घेऊन जातात - चंद्रकांत पाटील
  काँग्रेससह उद्धव ठाकरेंवर चंद्रकांत पाटलांची टीका
  'शिवसैनिकांनी मतदान कोणाला करायचं ते ठरवावं'
  'आपापसात भांडत राहू, हिंदुत्वाची जागा जाऊ देऊ नका'

  एसटी महामंडळाची उद्या तातडीची बैठक
  फौजदारी गुन्हे दाखल कर्मचाऱ्यांचं करायचं काय?
  'त्या' कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्यायचं की नाही?
  कोर्ट निकालाचा अभ्यास करून घेणार अंतिम निर्णय

  17:17 (IST)

  भाऊसाहेबांच्या नावानं शिष्यवृत्ती सुरू करावी, शरद पवारांकडून संस्थेला एक कोटीची देणगी, या देणगीच्या व्याजातून 3 मेडिकल आणि 3 कृषी महाविद्यालयातील मुलींना शिष्यवृत्ती द्यावी - शरद पवार

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स