• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • LIVE : मुंबईत आता 24×7 कोविड लसीकरण; पालिकेची खासगी रुग्णालयांनाही परवानगी

LIVE : मुंबईत आता 24×7 कोविड लसीकरण; पालिकेची खासगी रुग्णालयांनाही परवानगी

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | March 10, 2021, 20:48 IST
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  21:58 (IST)

  कोल्हापूरमध्ये पकडली हस्तिदंत विकणारी टोळी
  पन्हाळा-कोल्हापूर रस्त्यावर वनविभागाची कारवाई
  965 ग्रॅम वजनाचे तीन हस्तिदंत हस्तगत
  कोल्हापूर जिल्ह्यातील तिघांना केली अटक
  वनविभाग, पोलिसांकडून अधिक तपास सुरू

  21:54 (IST)

  कोरोना संकटात अर्थव्यवस्थेत भर टाकणाऱ्या शेतकऱ्यांच्या तोंडाला सरकारनं पानं पुसली, शेतीला बळकटी देणारा कुठलाही निर्णय नाही, या अधिवेशनात केवळ घोषणांचा पाऊस, भरीव मदत नाही; विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची राज्य सरकारवर टीका

  21:29 (IST)

  कल्याण-डोंबिवली शहरात उद्यापासून निर्बंध
  कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंताजनक - आयुक्त
  निर्बंधातून अत्यावश्यक सेवा वगळणार
  दुकानं, खाद्यपदार्थ हातगाड्या 7 ते 7 पर्यंत सुरू
  कल्याण-डोंबिवलीत भाजी मंडई 50% क्षमतेनं
  'बार रेस्टॉरंटला रात्र 9 पर्यंत परवानगी'
  'शनिवार, रविवारी सम-विषमप्रमाणे दुकानं सुरू ठेवा'
  केडीएमसी आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशींचे आदेश

  20:45 (IST)

  राज्यात कोरोनाचे 13,659 नवीन रुग्ण
  राज्यात दिवसभरात 54 रुग्णांचा मृत्यू
  राज्यात दिवसभरात 9,913 रुग्ण बरे
  रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 93.21 टक्के
  राज्यात सध्या अॅक्टिव्ह रुग्ण 99,008

  20:38 (IST)

  कोरोना रुग्णसंख्येत धक्कादायक वाढ
  नाशिकमध्ये दिवसभरात 1330 नवे रुग्ण
  पुण्यात दिवसभरात 1352 रुग्णांची वाढ

  19:42 (IST)

  राज्य सरकारची महाशिवरात्रीनिमित्त गाईडलाईन्स जाहीर
  गर्दी मंदिरात करू नये, सोशल डिस्टन्स पाळत दर्शन करावं 
  फेसबुक आणि यू-ट्यूबवरून दर्शन व्यवस्था मंदिर व्यवस्थापन करावं
  राज्यातील ज्योतिर्लिंग मंदिरात जास्त गर्दी करू नये

  19:37 (IST)

  नाणारला स्थानिकांचं समर्थन - फडणवीस
  रिफायनरी नाणारमध्ये केली पाहिजे - फडणवीस
  शिवसेनेनं विरोधाला विरोध करू नये - फडणवीस
  संजय राठोडांचा राजीनामा घेतला - फडणवीस
  वाझेंना मात्र सरकारचा आशीर्वाद - फडणवीस
  वाझेंकडे नक्कीच काहीतरी माहिती आहे - फडणवीस
  डेलकर प्रकरण आताच का आलं? - फडणवीस
  सरकारनं विदर्भाशी बेईमानी केली - फडणवीस

  19:25 (IST)

  'राज्याच्या इतिहासातलं सर्वात लबाड सरकार'
  ठाकरे सरकारचं नाव लबाड सरकार - फडणवीस
  जनतेशी सरकारनं लबाडी केली - फडणवीस
  शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली - फडणवीस
  'राज्यातील शेतकऱ्यांची पूर्ण फसवणूक'
  'नागरिकांना सरकारनं विजेचा शॉक दिला'
  पीक विम्याबद्दल चुकीची माहिती - फडणवीस
  'हेक्टरी किती मदत द्यायची ते केंद्र ठरवतं'
  'निकष बदलल्यानं पीक विम्याचा फायदा नाही'
  सचिन वाझेंना वकिलाची गरज नाही - फडणवीस
  उद्धव ठाकरे वाझेंचे वकील आहेत - फडणवीस
  कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे - देवेंद्र फडणवीस
  सत्तारूढ पक्ष उघडा पडला आहे - फडणवीस
  'ओबीसी, मराठा समाजाबाबत सरकारकडून घोळ'
  'मारून मुटकून एकत्र आलेलं हे सरकार'
  'कांजूरच्या जमिनीला आरक्षित करण्यात आलंय'
  यावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे - फडणवीस
  'मुख्यमंत्री सभागृहाला गांभीर्यानं घेत नाहीत'
  सरकार बॅकफूटवर होतं, पळही काढला - फडणवीस
  विरोधकांनी प्रभावी मुद्दे मांडले - देवेंद्र फडणवीस
  माझ्याकडील कागदपत्रं पाठवणार - फडणवीस
  माझी चौकशी सरकार करू शकते - फडणवीस
  'प्रत्येक प्रकल्पाला शिवसेनेनं विरोध केलाय'

  19:11 (IST)

  अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सूप वाजलं
  5 जुलैपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन
  विरोधी पक्षांनीदेखील सहकार्य केलं - मुख्यमंत्री
  राज्यात आव्हानात्मक परिस्थिती - उद्धव ठाकरे
  महाराष्ट्र कधी थांबणार नाही - मुख्यमंत्री
  'वीजबिलसंदर्भात सभागृहात बोलणं झालंय'
  'वीज तोडणीसंदर्भातील स्थगिती उठवली'
  'महावितरण कंपनीवरचा बोजा वाढतोय'
  नाईलाजास्तव स्थगिती उठवली - अजित पवार
  30 हजार कोटींची माफी दिली - अजित पवार
  'अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना दिलासा'
  एखाद्याला टार्गेट करणं चुकीचं - मुख्यमंत्री
  'आधी फाशी द्या, मग तपास ही पद्धत बरी नाही'
  तक्रारींची दखल आम्ही घेतलीय - उद्धव ठाकरे
  हिरेन, डेलकर प्रकरणी तपास सुरू - मुख्यमंत्री
  'वाझे म्हणजे काय ओसामा लादेन आहे का?'
  जरा नीट तपास तरी करू द्यात - उद्धव ठाकरे
  आपल्याकडे प्रत्येक गोष्टीला यंत्रणा - मुख्यमंत्री
  सचिन वाझे कधीतरी शिवसेनेत होते - मुख्यमंत्री
  'शिवसेना सोडल्यानंतर त्यांचा काहीच संबंध नाही'
  'सचिन वाझे आमचा कोणी नेता किंवा मंत्री नव्हता'
  डेलकर कुटुंबीयांचं स्टेटमेंट घेतलं - मुख्यमंत्री
  आम्ही आततायीपणा केला नाही - उद्धव ठाकरे
  ते भेटल्यानंतरच गुन्हा दाखल केलाय - मुख्यमंत्री
  सीडीआर विरोधकांकडे कसा आला? - मुख्यमंत्री
  'सीडीआरची चौकशी सरकार करणार'
  विरोधकांकडील CDR मागितला - मुख्यमंत्री
  लॉकडाऊनची वेळ आणू नका - उद्धव ठाकरे
  मुख्यमंत्र्यांचं नियमांचं पालन करण्याचं आवाहन
  आमच्यात एकवाक्यता, आम्ही सर्व एक - अजित पवार
  आम्ही 3 पक्ष एकत्र बसून ठरवू - अजित पवार
  'विधानसभा अध्यक्षाची निवडणूक जाहीर करू'
  चौकशी केल्यावर सर्व निष्पन्न होईल - मुख्यमंत्री
  'विरोधकांनी पुरावे असल्यास तपास यंत्रणांना द्यावेत'
  'आधी चौकशी करू आणि मग फाशी देऊ'
  'विरोधकांना कायदा बदलायचा आहे का?'
  मुख्यमंत्री ठाकरेंचा विरोधकांना खडा सवाल
  'जनतेकडे लक्ष देणं हे सरकारचं पहिलं काम'
  आम्ही मत बदलत नसतो, विरोधकांना टोला
  रिफायनरीला स्थानिक जनतेचा विरोध - मुख्यमंत्री
  'जनतेच्या मताशी बांधील असणारा निर्णय घेतला'
  'ती रिफायनरी नाणारला होणार नाही हे नक्की'
  कांजूरला कारशेड बनवणं हिताचं - उद्धव ठाकरे
  'कांजूरला तीन लाईन्सची कारशेड होणार'

  18:33 (IST)

  बलात्काराच्या संख्येत 10 टक्क्यांनी घट - गृहमंत्री
  चोरीच्या घटनांमध्येही राज्यात घट - अनिल देशमुख

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स