liveLIVE NOW

LIVE Updates: शिर्डीतील विमानतळ उद्यापासून सुरू होणार

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | October 09, 2021, 22:52 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  22:10 (IST)

  पुण्यातील महाविद्यालयं मंगळवारपासून सुरू होणार
  'मविआ'कडून सोमवारी महाराष्ट्र बंदचं आवाहन
  पुण्यातील महाविद्यालयं सोमवारऐवजी मंगळवारपासून
  पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी काढले आदेश

  21:12 (IST)

  गडचिरोली जिल्ह्यातील 200 गावांचा वीजपुरवठा खंडित
  दुपारी खंडित झालेला वीजपुरवठा अद्यापही सुरू नाही
  आलापल्ली-सिरोंचा या 66 केव्ही लाईनमध्ये बिघाड
  सिरोंचा तालुक्यासह अहेरी तालुक्यातील वीजपुरवठा बंद

  19:53 (IST)

  परमबीर सिंग यांना मुंबई क्राईम ब्रँचची नोटीस
  12 ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
  गोरेगाव पोलिसांकडे दाखल आहे खंडणीचा गुन्हा
  परमबीर सिंग, सचिन वाझे आणि इतरांविरुद्ध गुन्हा
  मुंबई क्राईम ब्रँचकडे सोपवला आहे गुन्ह्याचा तपास  

  17:43 (IST)

  मुंबईतील ड्रग्ज पार्टी प्रकरण
  अर्चित कुमारला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी 

  17:21 (IST)

  'राज्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचा रिपोर्ट'
  'राज्यानं नुकसानीचा रिपोर्ट केंद्राकडे पाठवलेला नाही'
  'नुकसान संदर्भातील वाटा अजून जाहीर केलेला नाही'
  'त्यामुळे केंद्र वाटा आणि मदत जाहीर करू शकत नाही'
  केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांचा मोठा खुलासा 

  17:3 (IST)

  'राज्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचा रिपोर्ट'
  'राज्यानं नुकसानीचा रिपोर्ट केंद्राकडे पाठवलेला नाही'
  'नुकसान संदर्भातील वाटा अजून जाहीर केलेला नाही'
  'त्यामुळे केंद्र वाटा आणि मदत जाहीर करू शकत नाही'
  केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांचा मोठा खुलासा 

  17:1 (IST)

  मविआकडून 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक
  लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक
  11 ऑक्टोबरच्या बंदला तिन्ही पक्षांचा पाठिंबा
  शिवसेना बंदमध्ये ताकदीनं उतरणार - संजय राऊत
  महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या पाठीशी - राऊत
  देशव्यापी आंदोलनाची सुरुवात महाराष्ट्रातून - राऊत
  'देशात संविधानाची, कायद्याची पायमल्ली होतेय'
  'देशातील शेतकऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होतोय'
  जनता स्वत:हून शेतकऱ्यांसाठी बंद पाळेल - राऊत
  शेतकरी एकाकी नाही हे दाखवण्याची वेळ - राऊत
  मविआकडून 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक
  अत्यावश्यक सेवा वगळून बंद पाळणार - नवाब मलिक
  उद्या रात्री 12 पासून महाराष्ट्र बंद सुरू - नवाब मलिक
  कार्यकर्ते उद्या हात जोडून विनंती करतील - मलिक
  इतर पक्षांचाही महाराष्ट्र बंदला पाठिंबा - नवाब मलिक 

  16:20 (IST)

  एनसीबीकडून आर्यन खानच्या ड्रायव्हरची चौकशी
  आर्यन खानच्या ड्रायव्हरची दुपारी 12 पासून चौकशी 

  15:44 (IST)

  नवाब मलिकांच्या आरोपांना एनसीबीचं उत्तर
  'एनसीबीवर करण्यात आलेले आरोप निराधार'
  'नेत्यांच्या नातेवाईकाला सोडल्याचे आरोप खोटे'
  'एनसीबी जात,धर्म,भाषेनुसार काम करत नाही'
  आम्ही निष्पक्षपणे काम करतोय - एनसीबी
  गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकला - एनसीबी
  छाप्यात गांजा, चरस, एमडी जप्त - एनसीबी
  काही रक्कमही जप्त करण्यात आली - एनसीबी
  'एनसीबीनं 14 जणांना ताब्यात घेतलं होतं'
  'चौकशीनंतर 14 पैकी 8 जणांना अटक केली'
  इतर 6 जणांना पुराव्याअभावी सोडलं - एनसीबी
  सर्व कारवाई कायदेशीर प्रक्रियेनुसार - एनसीबी 

  12:23 (IST)

  नवाब मलिक यांची पत्रकार परिषद
  एनसीबीच्या कारवाईवर मलिकांचं प्रश्नचिन्ह
  एकूण 11 लोकांना ताब्यात घेतलं होतं - मलिक
  फक्त 8 जणांना ताब्यात घेतल्याचं दाखवलं - मलिक
  3 जणांना सोडल्याचा मलिकांचा गौप्यस्फोट
  'रिषभ सचदेवा, प्रतीक गाबा, आमिर फर्निचरवाला'
  'रिषभ सचदेवा हे मोहित भारतीय यांचे मेहुणे'
  रिषभ सचदेवा हे राष्ट्रपतींनाही भेटलेत - मलिक
  रिषभ सचदेवा यांना 2 तासांमध्ये सोडलं - मलिक
  '1300 लोकांमधून 11 जणांना निवडून ताब्यात घेतलं'
  '3 जणांना सोडण्याचे आदेश कुणी दिले?'
  एनसीबीनं याचा खुलासा करावा - नवाब मलिक
  'समीर वानखडेंसह इतरांचे कॉल डिटेल्स तपासा'
  'रिषभच्या वडिलांच्या फोनवर भाजप नेत्यांचं बोलणं'
  या प्रकरणी चौकशी समिती नेमावी - नवाब मलिक
  माझ्या जावयाबाबत कधीही बोललो नाही - मलिक

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स