• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Updates: मान्सूनपूर्व पावसाचा लोकलवर परिणाम, ओव्हरहेड वायर तुटल्याने ठाणे ते वाशी ट्रान्स हार्बर सेवा ठप्प

Live Updates: मान्सूनपूर्व पावसाचा लोकलवर परिणाम, ओव्हरहेड वायर तुटल्याने ठाणे ते वाशी ट्रान्स हार्बर सेवा ठप्प

राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | June 09, 2022, 21:24 IST
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  21:57 (IST)

  देसाई, परब, नार्वेकर, सावंत 'सिल्व्हर ओक'वर
  शिवसेना नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट
  राज्यसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक

  21:56 (IST)

  अभिनेता सलमान खानला धमकी प्रकरण
  धमकीचं पत्र पाठवणाऱ्याची ओळख पटली
  विक्रम बराडनं पाठवलं धमकीचं पत्र
  लॉरेन्स बिश्नोईचा साथीदार विक्रम बराड

  21:56 (IST)

  देसाई, परब, नार्वेकर, सावंत 'सिल्व्हर ओक'वर
  शिवसेना नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट
  राज्यसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक

  21:56 (IST)

  मुंबई पोलिसांची विनाहेल्मेटसह प्रवाशांवर कारवाई, 3 हजार 421 प्रवाशांवर विनाहेल्मेटची कारवाई, विनाहेल्मेट 2 हजार 334, दोन्ही प्रवासी विनाहेल्मेट 516, एकूण 6 हजार 271 जणांवर मुंबई पोलिसांची कारवाई

  21:43 (IST)

  शिवसेना आमदारांची प्रशिक्षण बैठक संपली
  देसाई, परब, नार्वेकर 'सिल्व्हर ओक'वर येणार
  शिवसेना नेते शरद पवारांची घेणार भेट
  राज्यसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर भेट

  21:33 (IST)

  अभिनेता सलमान खानला धमकी प्रकरण
  धमकीचं पत्र पाठवणाऱ्याची ओळख 
  विक्रम बराडनं पाठवलं धमकीच पत्र
  विक्रम हा लॉरेन्स बिश्नोईचा साथीदार

  21:20 (IST)

  शरद पवार आणि काँग्रेसची बैठक संपली
  सोनिया गांधींच्या फोननंतर पवारांची भेट
  राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा
  'राष्ट्रपती निवडणुकीत समविचारी पक्ष एकत्र'
  उद्धव ठाकरे, ममतांनाही भेटणार - खरगे
  'एकत्र होऊन एक उमेदवार निश्चित करणार'
  लवकरच एकत्र बैठक घेणार - मल्लिकार्जुन खरगे
  पवारांचं मार्गदर्शन घेतलं - मल्लिकार्जुन खरगे
  समविचारी पक्षांना एकत्र करण्याची गरज - पवार
  विलंब करण्यात आता अर्थ नाही - शरद पवार
  आमचं लक्ष राज्यसभा, विधान परिषदेवर - पवार
  त्यानंतर राष्ट्रपती निवडणूक विषय - शरद पवार
  'मविआचे चारही उमेदवार निवडून येणार'
  काँग्रेसचे सर्व आमदार मुंबईत - अशोक चव्हाण

  21:18 (IST)

  मान्सूनपूर्व पावसाचा लोकलवर परिणाम
  ओव्हरहेड वायर तुटल्याने ठाणे ते वाशी ट्रान्स हार्बर सेवा ठप्प
  पावसामुळे दिवा रेल्वे स्थानकात बत्तीगुल

  21:18 (IST)

  मान्सूनपूर्व पावसाचा लोकलवर परिणाम
  ओव्हरहेड वायर तुटल्याने ठाणे ते वाशी ट्रान्स हार्बर सेवा ठप्प
  पावसामुळे दिवा रेल्वे स्थानकात बत्तीगुल

  20:55 (IST)

  भाजपची ताज हॉटेलमध्ये पार पडली बैठक
  देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत झाली बैठक
  बैठकीत भाजप आमदारांना स्पष्ट सूचना
  'मतदानादरम्यान सांगितलं जाईल तेवढंच करा'
  राज्यसभा निवडणुकीत विजय निश्चित - फडणवीस
  भाजपकडून आमदारांना मतदान करण्याचं ट्रेनिंग

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स