अहमदनगर - सिव्हिल रुग्णालयातील आग प्रकरण
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुनील पोखरणा निलंबित
वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश ढाकणेंचं निलंबन
वैद्यकीय अधिकारी डॉ.विशाखा शिंदे निलंबित
स्टाफ नर्स सपना पठारेंवर निलंबनाची कारवाई
नर्स आस्मा शेख, चन्ना अनंत यांची सेवा समाप्त
नगर आग दुर्घटनेप्रकरणी 6 जणांवर कारवाई
3 डॉक्टर, एका नर्सवर निलंबनाची कारवाई
दोन स्टाफ नर्सच्या सेवा समाप्तीचे आदेश