• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Updates : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा थेट 36 हजार पार

Live Updates : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा थेट 36 हजार पार

कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहेत. मुंबई, पुण्यापाठोपाठ ठाण्यातही कोरोना रुग्णसंख्येचा स्फोट होताना दिसतोय. विशेष म्हणजे ठाणे शहरात आज दिवसभरात तब्बल 2500 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. नव्या कोरोनाबाधितांचा एकाच दिवसात वाढणारा हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. त्यामुळे ठाण्यात कोरोना नव्या रुग्णसंख्येने पहिल्या-दुसऱ्या लाटेचाही रेकॉर्ड मोडल्याचे दृश्य आहे. कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | January 06, 2022, 20:15 IST
  LAST UPDATED 5 MONTHS AGO

  हाइलाइट्स