• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Updates: बैलगाडा शर्यतीची सुनावणी 15 डिसेंबरला होणार

Live Updates: बैलगाडा शर्यतीची सुनावणी 15 डिसेंबरला होणार

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | December 06, 2021, 16:31 IST
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  20:1 (IST)

  राज्यासह मुंबईची चिंता वाढवणारी बातमी
  ओमायक्रॉन व्हेरियंटची अखेर मुंबईत एन्ट्री
  मुंबईतील दोघांना ओमायक्रॉनची लागण
  राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 10 वर

  19:21 (IST)

  राज्यासह मुंबईची चिंता वाढवणारी बातमी
  ओमायक्रॉन व्हेरियंटची मुंबईत एन्ट्री
  मुंबईतील दोघांना ओमायक्रॉनची लागण
  राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 10 वर 

  17:58 (IST)

  मुंबई-वरळी बीडीडीतील सिलेंडर स्फोट प्रकरण
  सिलेंडर स्फोटात 4 जण झाले होते गंभीर जखमी
  चिमुकल्यासह वडिलांनंतर पत्नी विद्याचाही मृत्यू
  6 दिवसांपासून रुग्णालयात सुरू होते उपचार 
  जखमींपैकी 5 वर्षांच्या मुलाची प्रकृती सध्या स्थिर 

  16:45 (IST)

  बैलगाडा शर्यतीवरील सुनावणी पुढे ढकलली
  सुप्रीम कोर्टात 15 डिसेंबरला पुढील सुनावणी
  बंदी हटवण्यासाठी राज्य सरकार सुप्रीम कोर्टात
  शपथपत्र दाखल केल्यानंतर निर्णयाची शक्यता 

  16:45 (IST)

  संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावणार?
  मेस्माचा निर्णय येणाऱ्या कॅबिनेट बैठकीत
  मेस्मासंदर्भात कॅबिनेट बैठकीत होणार चर्चा
  सरकार कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत?
  मेस्माचे काय परिणाम होऊ शकतात यावर चर्चा 

  16:45 (IST)

  ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाला स्थगिती
  राज्याच्या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती
  पुढील आदेशापर्यंत अध्यादेशाला दिली स्थगिती
  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फटका
  27 टक्के आरक्षण देता येणार नाही - सुप्रीम कोर्ट 

  15:39 (IST)

  राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंची जालन्यात माहिती
  'ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर बूस्टर डोससाठी आग्रह'
  'लहान मुलांच्या लसीकरणासाठी केंद्राला आग्रह करणार'
  आजच्या बैठकीत निर्णयाची शक्यता - राजेश टोपे
  'जिनोमिक सिक्वेन्सिंगच्या 2 नवीन लॅब सुरू करणार'
  राज्यात सध्या ओमायक्रोनचे 8 रुग्ण - राजेश टोपे
  'नवे निर्बंध जनतेसाठी अडचणीचे, जाचक ठरतील'
  राज्यात तूर्तास नवे निर्बंध नाही लावणार नाही - टोपे
  राज्यात शाळा सुरूच ठेवा - आरोग्यमंत्री राजेश टोपे
  जे सुरू झालं नाही ते पण सुरू करा - आरोग्यमंत्री 

  15:37 (IST)

  बैलगाडा शर्यतीवरील सुनावणी पुढे ढकलली
  सुप्रीम कोर्टात 15 डिसेंबरला पुढील सुनावणी
  बंदी हटवण्यासाठी राज्य सरकार सुप्रीम कोर्टात
  शपथपत्र दाखल केल्यानंतर निर्णयाची शक्यता 

  15:18 (IST)

  28 डिसेंबरला राहुल गांधी मुंबईत येत आहेत
  काँग्रेस मुंबईचे अध्यक्ष भाई जगताप यांची माहिती
  सोनिया गांधी यांना पण  पत्र पाठवून येण्याची विनंती केली- भाई जगताप
  सोनिया गांधी आणि राहुल गांधी अशी एकत्र रॅली झाली नाहीय.
  शिवाजी पार्कवर ही रॅली होणार
  भाई जगताप यांची माहिती

  15:12 (IST)

  नांदेड - भोकरच्या जंगलात तिघांचे मृतदेह आढळले
  मृतांमध्ये एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश
  एक जण गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला
  मृत हिमायतनगरच्या टेंभी गावातील रहिवासी
  टाकराळा गावाजवळच्या जंगलात आढळले मृतदेह
  नांदेडच्या तामसा पोलिसांकडून अधिक तपास सुरू 

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स