साताऱ्यात 15 वर्षीय मुलीवर अत्याचार
संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात
22:28 (IST)
साताऱ्यात 15 वर्षीय मुलीवर अत्याचार
संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात
22:22 (IST)
राज ठाकरेंना रस्त्यावर सभेला परवानगी नाही
ठाणे पोलिसांनी नाकारली परवानगी
'खुलं मैदान, बंदिस्त सभागृहात सभा घ्या'
बाळा नांदगावकर घेणार पोलीस आयुक्तांची भेट
21:34 (IST)
रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी मोठी बातमी
एकनाथ खडसे उद्या नोंदवणार जबाब
कुलाबा पोलिसांनी एकनाथ खडसेंना बोलावलं
उद्या स. 11 वा. खडसे पोहोचणार पोलीस ठाण्यात
एकनाथ खडसेंचाही फोन करण्यात आला होता टॅप
21:22 (IST)
एसटी आंदोलक अजूनही आझाद मैदानावर
गर्दी ओसरली तरी 2 ते अडीच हजार कर्मचारी
हायकोर्टात उद्या होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष
अॅड. गुणरत्न सदावर्ते आझाद मैदानावर दाखल
आझाद मैदान पोलिसांची आक्रमक भूमिका
आंदोलन संयोजकांना बजावली नोटीस
रात्री 10 ते स. 6 पर्यंत लाऊड स्पीकरला बंदी
20:3 (IST)
मुंबईत उद्या शिवसेनेचं शक्तिप्रदर्शन
संजय राऊतांचं होणार भव्य स्वागत
मुंबईत उद्या दु.4 वा. संजय राऊत येणार
19:33 (IST)
पवारांनी भूमिका मांडल्याबद्दल आभार - राऊत
पवारांनी भूमिका मांडल्याबद्दल आभार - राऊत
पवारांनी पंतप्रधानांसमोर भूमिका मांडली - राऊत
चुकीच्या कारवायांबाबत मोदींचं लक्ष वेधलं - राऊत
केंद्रीय यंत्रणांची चुकीची कारवाई - संजय राऊत
तपास यंत्रणांना घाबरत नाही - संजय राऊत
मोदी-पवार भेटीची मला जास्त माहिती - राऊत
सोमय्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - राऊत
INS विक्रांत प्रकरण अतिशय गंभीर - राऊत
फडणवीस समर्थन करतायत, हे दुर्दैवी - राऊत
फडणवीस नकली हिंदुत्वाचे पुरस्कर्ते - राऊत
सरकारकडून कायद्याचा दुरुपयोग - संजय राऊत
19:5 (IST)
देशमुखांना कोठडीत घरचं जेवण देण्यासाठी परवानगी
डॉक्टरांच्या सल्ल्यानं दिलेली औषधं ठेवण्याची मुभा
देशमुखांना तपासासाठी मुंबईबाहेर दिल्लीला नेण्याआधी
जे.जे.मधील ऑर्थोपेडिक डॉक्टरचा सल्ला घेणं आवश्यक
19:2 (IST)
सातारा - 64वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा
गोंदियाचा पैलवान वेताळ शेळकेचा 4-3 नं विजय
किरण भगतला त्याच्याच मातृभूमीत केलं चितपट
18:38 (IST)
दुकानांच्या नामफलकावर प्रथमदर्शनी मराठीतच आणि इतर भाषांच्या तुलनेत मोठ्या अक्षरात नाव असणं आवश्यक, मद्य विकणाऱ्या आस्थापनांच्या नामफलकावर महान व्यक्तींची, गडकिल्ल्यांची नावं लिहू नये, अधिनियमातील तरतुदींचा भंग केल्यास होणार न्यायालयीन कारवाई
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स