Live Updates: Omicron संकट पसरत वाढतंय, पालिकेने खूप काळजी घेतलीय- महापौर

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | December 05, 2021, 15:10 IST
  LAST UPDATED 10 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  20:37 (IST)

  अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ईडीच्या ताब्यात
  जॅकलीनला मुंबई विमानतळावर घेतलं ताब्यात
  अभिनेत्री जॅकलीनला परदेशात जाण्यापासून रोखलं
  ईडीच्या अधिकाऱ्यांकडून जॅकलीनची चौकशी सुरू 

  20:21 (IST)

  नाशिकमधील 94 व्या साहित्य संमेलनाचा समारोप
  '95वं मराठी साहित्य संमेलन उदगीरमध्ये होणार'
  कौतिकराव ठाले-पाटील यांची घोषणा
  'न्यूज18 लोकमत'च्या बातमीवर शिक्कामोर्तब 

  17:16 (IST)

  'महापरिनिर्वाणदिनी अनुयायींनी चैत्यभूमीवर गर्दी करू नये'
  अनुयायींनी घरातूनच अभिवादन करावं -रामदास आठवले
  सर्व दलित संघटनांनी एकत्रित यावं - रामदास आठवले
  'अध्यक्ष होण्यासाठी मी इच्छुक नाही, मी एक पाऊल मागे'
  आपले ऐक्य दाखविण्यासाठी एकत्र येऊ -रामदास आठवले
  'सर्व विरोधी नेते एकत्रित येऊन आघाडी करू पाहतायेत'
  'शरद पवार, ममता बॅनर्जींसारखे नेते बैठका घेत आहेत'
  आम्हाला काही फरक पडणार नाही - रामदास आठवले
  'मोदींना सत्तेतून हलविणं हे येड्या-गबाळ्याचं काम नाही'
  राज्यात मार्चच्या आसपास सत्तापरिवर्तन होईल - आठवले
  'महाविकास आघाडीची सत्ता फार काळ टिकणार नाही'
  'अडीच वर्षं मुख्यमंत्री फॉर्म्युला भाजप-सेनेनं अवलंबवावा'
  'मुंबई महापालिकेच्या निवडणुका संपल्या की चित्र बदलेल'
  राज्यात मार्चच्या आसपास भाजप सत्तेत येईल - आठवले

  15:50 (IST)

  पत्रकार गिरीश कुबेरांवरील शाईफेक प्रकरण
  शाईफेक करणं पूर्णपणे चुकीचं - फडणवीस
  साहित्य संमेलन हे केंद्र आहे - देवेंद्र फडणवीस
  'अभिव्यक्त व्हायचं असेल तर दुसरं ठिकाण आहे'
  'अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणं हे निंदनीय'
  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलं मत 

  15:25 (IST)

  लोणावळ्यात आरपीआय कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
  केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंसमोर कार्यकर्ते भिडले
  अध्यक्षपदासाठी आठवलेंसमोरच कार्यकर्त्यांचा राडा
  वादावादीत रामदास आठवले गर्दीतून निघून गेले  

  15:18 (IST)

  अहमदनगर - अखेर 3 तासांनंतर बिबट्या जेरबंद
  श्रीरामपूरच्या मोरगे वस्तीत घुसला होता बिबट्या
  वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला केलं जेरबंद
  बिबट्याला डार्ट मारून बेशुद्ध करून घेतलं ताब्यात
  एका घरातील बाथरूममध्ये लपून बसलेला बिबट्या
  भरवस्तीत घुसलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात चौघं जखमी

  15:18 (IST)

  लोणावळ्यात आरपीआय कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
  केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंसमोर कार्यकर्ते भिडले
  अध्यक्षपदासाठी आठवलेंसमोरच कार्यकर्त्यांचा राडा
  वादावादीत रामदास आठवले गर्दीतून निघून गेले 

  15:14 (IST)

  नाशिक - 94वं अ.भा. मराठी साहित्य संमेलन
  साहित्य संमेलनात 2 जण कोरोना पॉझिटिव्ह
  संमेलन प्रवेशद्वारावरील तपासणीत निष्पन्न
  साहित्य संमेलनाचा अखेरचा दिवस, मोठी गर्दी 

  15:14 (IST)

  नाशिक - 94वं अ.भा. मराठी साहित्य संमेलन
  साहित्य संमेलनात 2 जण कोरोना पॉझिटिव्ह
  संमेलन प्रवेशद्वारावरील तपासणीत निष्पन्न
  साहित्य संमेलनाचा अखेरचा दिवस, मोठी गर्दी 

  15:1 (IST)

  धारावीकर आणि महापालिका अधिकारी यांनी मागच्या कोरोना काळात खूप काम केलं.- महापौर
  मोठ्या प्रमाणात कोरोना वाढला असताना अनेकदा 0 आणण्याचा काम त्यांनी करत आहे- महापौर
  त्या व्यक्ती चे सॅम्पल पाठवलाय आहे. तो ओमायक्रॉन असेल हे माहीत नाही पण आम्ही सज्ज आहोत- महापौर

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स