राज्यपालांवरील टीका निषेधार्ह -देवेंद्र फडणवीस
3 नापास विद्यार्थी सरकार चालवतायत -फडणवीस
20:16 (IST)
भाजपच्या कृष्णा हेगडेंचा शिवसेनेत प्रवेश
मुख्यमंत्री ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
19:58 (IST)
शालेय शुल्क कमी किंवा माफ करण्याचा निर्णय न्यायप्रविष्ठ असल्यानं हस्तक्षेप नाही, तज्ज्ञ अधिकाऱ्यांची शासनस्तरावर एक समिती, पालकांना दिलासा नाही, शालेय शिक्षण विभागाचा हस्तक्षेपास नकार
19:52 (IST)
गृहमंत्री अनिल देशमुखांना कोरोनाची लागण
अनिल देशमुखांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह
संपर्कातील लोकांना टेस्ट करण्याचं आवाहन
शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राज्य योजना म्हणून राबवणार; रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरेंची माहिती
18:11 (IST)
पंढरपूर शहरात माघवारी निमित्तानं 22 ते 23 फेब्रुवारीला संचारबंदीबाबत पोलीस प्रशासनाकडून प्रस्ताव, पंढरपूर शहरासह तालुक्यातील काही गावांमध्ये यादरम्यान 144 कलम लागू होण्याची शक्यता
18:5 (IST)
स्थानिकांच्या सहभागानं होणार लोणारचा विकास, 'मातृतीर्थ सिंदखेडराजा'लाही लवकरच भेट देऊ -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
17:59 (IST)
नागपूर - यापुढील उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सर्व मुला-मुलींच्या वसतिगृहांना 'मातोश्री' नाव देणार -उदय सामंत
17:53 (IST)
नाशिक - चारचाकी गाडीच्या काचा फोडून लूट
15 लाखांची रोकड असलेली बॅग लंपास
मुंबई नाका परिसरातील धक्कादायक प्रकार
संशयित चोरटे दुचाकीवरून पळाल्याचा संशय
पोलीस घटनास्थळी दाखल, तपास सुरू
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स