• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Updates: कोर्टाचा दिलासा मिळूनही आमदार रवी राणांचा आजचा मुक्काम जेलमध्ये!

Live Updates: कोर्टाचा दिलासा मिळूनही आमदार रवी राणांचा आजचा मुक्काम जेलमध्ये!

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | May 04, 2022, 18:20 IST
  LAST UPDATED 3 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  20:39 (IST)

  शिर्डीतील मुस्लिम समाजाची मागणी
  'साईंच्या काकड,शेजारतीचे भोंगे बंद करू नका'
  'पहाटेची अजान लाऊडस्पीकरवर होणार नाही'
  'शिर्डीतील साईंची आरती भोंग्यांवर होऊ द्यावी'
  जामा मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष शमुशुद्दीन यांची विनंती
  शिर्डीतील मुस्लिम समुदायाचं प्रशासनाला निवेदन 

  18:20 (IST)

  आदित्य ठाकरेंकडून मुंबई कोस्टल रोडची पाहणी 
  मरीन ड्राईव्ह ते वरळी-वांद्रे सी लिंक पहिला टप्पा 
  मरीन ड्राईव्ह ते प्रियदर्शनी पार्क हा भुयारी मार्ग
  भुयारी मार्गाची मंत्री आदित्य ठाकरेंकडून पाहणी 

  18:16 (IST)

  मुंबई पोलीस आयुक्तांनी घेतली धर्मगुरूंची भेट
  आवाजाची मर्यादा 45 डेसिबल ठेवा - आयुक्त 

  18:2 (IST)

  आदित्य ठाकरेंकडून मुंबई कोस्टल रोडची पाहणी
  मरीन ड्राईव्ह ते वरळी-वांद्रे सी लिंकपर्यत पहिला टप्पा 
  मरीन ड्राईव्ह ते प्रियदर्शनी पार्कपर्यंत भुयारी मार्ग
  भुयारी मार्गाची मंत्री आदित्य ठाकरेंकडून पाहणी 

  16:7 (IST)

  शिवसेना नेते, खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल
  'मनसेच्या खांद्यावर बंदुक ठेवून भाजपची खेळी'
  भाजपनं हिंदुत्वाचा गळा घोटला - संजय राऊत
  हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा भाजपचा डाव - राऊत
  'शिर्डीसह अनेक तीर्थस्थानांवरील भोंगे बंद झाले'
  'महाराष्ट्रात आज काकड आरत्या झाल्या नाहीत'
  हिंदूंनी संयम राखावा, शिवसेनेचं आवाहन
  भोंग्यांचा वाद हा धार्मिकच - संजय राऊत
  भाजपनं आज राज ठाकरेंचा बळी दिला - राऊत
  'राज ठाकरेंचा पुन्हा एकदा राजकारणासाठी वापर'
  भोंग्यांचा वाद मनसे, भाजपवरच उलटणार - राऊत 

  15:41 (IST)

  14:16 (IST)

  'सरकारनं ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला'
  सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलं - पाटील
  आम्ही ओबीसींना न्याय देऊ - चंद्रकांत पाटील

  14:9 (IST)

  'ओबीसी आरक्षणाला धक्का नसून धोका'
  पंकजा मुंडेंची राज्य सरकारवर टीका
  'सरकार कोर्टात बाजू मांडण्यात अपयशी' 
  'वेळ मिळूनही सरकारनं डेटा दिला नाही'
  सरकारच्या भूमिकेकडे लक्ष - पंकजा मुंडे

  14:5 (IST)

  नागपुरात मनसैनिक-पोलीस आमनेसामने
  हनुमान चालिसाला परवानगी दिली नाही
  मनसैनिक हनुमान चालिसा पठणावर ठाम

  14:2 (IST)

  नागपुरात मनसैनिक-पोलीस आमनेसामने
  हनुमान चालिसाला परवानगी दिली नाही
  मनसैनिक हनुमान चालिसा पठणावर ठाम

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स