Live Updates: विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सोलापूर दौरा रद्द, मुंबईकडे रवाना

 • News18 Lokmat
 • | June 04, 2022, 15:04 IST |
  LAST UPDATED 6 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  21:38 (IST)

  नांदेड - बिल्डर संजय बियाणी हत्या प्रकरण
  बियाणी हत्येप्रकरणी आणखी दोघांना अटक
  आमदुरा येथील कृष्णा धोंडीबा पवारला अटक
  मारवाड गल्लीतील हरीश मनोज बाहेतीला अटक
  अटकेतील एकूण आरोपींची संख्या 9 वर
  गोळीबार करणारे मुख्य 2 आरोपी अजूनही फरार 

  21:9 (IST)

  राज्यसभेच्या 6 जागांसाठी 10 जूनला निवडणूक 
  7 उमेदवार रिंगणात असल्यानं निवडणूक रंगतदार
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 6 जूनला बोलावली बैठक
  शिवसेना आमदारांसह समर्थक लहान पक्षांना निमंत्रण
  फोडाफोडी टाळण्यासाठी शिवसेनेची 'वर्षा'वर बैठक
  शिवसेना आमदारांची ट्रायडंटमध्ये राहण्याची व्यवस्था
  भाजप आमदारांचीही ट्रायडंटमध्ये राहण्याची व्यवस्था
  शिवसेनेकडून आमदारांसाठी हॉटेल बदलण्याचा निर्णय 

  21:4 (IST)

  भाजपकडून राज्यसभेची जबाबदारी त्रिमूर्तीवर
  आशिष शेलार, गिरीष महाजन, प्रसाद लाड
  भाजपनं तिघांवर सोपवली मोठी जबाबदारी
  तिसऱ्या जागेसाठी भाजपला 14 मतं पडतायत कमी
  मतांच्या जादुई जुळवाजुळवीची जबाबदारी त्रिमूर्तीवर

  19:53 (IST)

  'मविआ'चं काम उत्तमपणे सुरू - संजय राऊत
  पुढील अडीच वर्षंही सुखरूप पूर्ण होतील - राऊत
  'भाजपनं विरोधी बाकावर बसण्याची तयारी ठेवावी'
  भाजपनं दिलेला शब्द पाळला नाही - संजय राऊत
  शरद पवार तेच, त्यांच्यात बदल नाही - राऊत
  'देशामध्ये बदल घडवण्याची ताकद महाराष्ट्रात'
  महाराष्ट्र लढणारा आहे, झुकणारा नाही - राऊत
  माझी नसलेली मालमत्ता जप्त केली - संजय राऊत
  धाडी पडल्या तेव्हा अमित शाहांना फोन केला - राऊत
  2024 नंतर ईडीच्या कारवाईचं उत्तर देऊ - राऊत
  भाजपचे 75 टक्के लोक दुसऱ्या पक्षातले - राऊत
  'प्रत्येक मशिदीखाली शिवलिंग शोधलं जात आहे'
  देशात महागाई, बेरोजगारीचा प्रश्न गंभीर - राऊत
  महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा का नाही? - संजय राऊत
  जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंग सुरू - राऊत
  आता 'काश्मीर फाईल्स 2' काढा - संजय राऊत
  'परिवर्तन करण्याची नागरिकांमध्ये आजही क्षमता'
  देशातील नागरिक मूर्ख नाहीत - संजय राऊत
  आमची भाषा अगदी प्रखर आहे - संजय राऊत
  अंगावर आलात तर शिंगावर घेऊ - संजय राऊत

  'महाविकास आघाडी लोकांच्या प्रश्नांसाठी एकत्र'
  सध्याचे राजकारणी सभ्य, सुसंस्कृत नाहीत - पवार
  'काहींकडून नव्या पिढीत धर्मवाद पसरवण्याचं काम'
  'काश्मीर फाईल्स खोट्या माहितीवरून केलेला सिनेमा'
  'नास्तिकतेचा आणि आस्तिकतेचा गवगवा करत नाही'
  आम्ही दडपशाहीला घाबरत नाही - शरद पवार 

  17:54 (IST)

  अबू आझमींचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र
  'मविआ सरकारचं अल्पसंख्यांकांकडे दुर्लक्ष'
  मविआ सरकार सेक्युलर आहे का? - आझमी
  'आघाडीचा चेहरा नवहिंदुत्वाचा आहे का?'
  अबू आझमींचा मुख्यमंत्र्यांना पत्रातून सवाल

  17:54 (IST)

  अहमदनगर-राहुरीतील मल्हारवाडी रोडवर थरार
  दरोडेखोरांचा पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला
  सातपीरबाबा दर्गा परिसरातील घटना सीसीटीव्हीत
  दरोडा टाकून पळणाऱ्या आरोपींना केली अटक
  पोलीस पथकानं पाठलाग करून आवळल्या मुसक्या
  पोलिसांनी एका दरोडेखोराच्या अंगावर घातली गाडी 

  17:54 (IST)

  नितीन गडकरींची आणखी एक मोठी घोषणा
  'लवकरच इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि ट्रक लॉंच करणार'
  नितीन गडकरींची आणखी एक मोठी घोषणा 

  15:52 (IST)

  पुणे मेट्रोच्या बोगद्याचं खोदकाम अखेर पूर्ण
  स्वारगेट ते बुधवार पेठ हा चौथा टप्पा पूर्ण 
  पुणे मेट्रोच्या बोगद्याचा शेवटचा टप्पा पूर्ण
  टीबीएम व्हिल दिसताच कामगारांचा जल्लोष
  पुणे मेट्रोसाठी एकूण 12 किमीचा बोगदा पूर्ण 
  एकूण 4 टप्प्यांमध्ये बोगद्याचं खोदकाम पूर्ण 
  मार्च 2023 पर्यंत संपूर्ण मेट्रो पुणेकरांच्या सेवेत 

  14:40 (IST)


  विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सोलापूर दौरा रद्द 
  पुढील सर्व दौरे रद्द करुन देवेंद्र फडणवीस मुंबईकडे रवाना 
  सोलापुरात कार्यक्रमासाठी येणार होते

  14:37 (IST)

  मुख्यमंत्र्यांची 8 जूनला औरंगाबादमध्ये सभा
  औरंगाबाद पोलिसांची सेनेच्या सभेला परवानगी
  शिवसेनेच्या सभेसाठी पोलिसांकडून 16 अटी 

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स