• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Updates: आठवड्याभरात जळगावात तिसरा खून

Live Updates: आठवड्याभरात जळगावात तिसरा खून

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | April 04, 2022, 23:56 IST
  LAST UPDATED 3 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:19 (IST)

  दिल्ली - शिवसेना खासदारांची बैठक संपली
  शिवसंपर्क अभियानाबाबत बैठकीत झाली चर्चा
  अभियानाचा दुसरा टप्पा सुरू करण्याबाबत चर्चा

  22:3 (IST)

  राज्यात यूपी स्टाईलनं येऊन चालत नाही - रोहित पवार
  'पक्षासाठी निवडणूक लादत असाल तर निकाल निश्चित'
  भाजप व्यक्तिगत राजकारण करतं - रोहित पवार
  'सत्तेवर येण्यापूर्वी लोकहिताचा विचार करत होता'
  पेट्रोल-डिझेलचे दर वाढले त्याचं काय? - रोहित पवार
  'भाजपनं दुटप्पी राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे'

  22:0 (IST)

  ना.म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळीचं काम
  कोणत्याही स्थितीत थांबणार नाही -जितेंद्र आव्हाड

  21:59 (IST)

  आठवडाभरात जळगावात तिसरा खून

  शिवाजीनगरमध्ये 40 वर्षीय व्यक्तीची हत्या

  हल्लेखोर फरार, खुनाचं कारण अस्पष्ट

  20:58 (IST)

  हायड्रोजनपासून वीजनिर्मिती करणार - ऊर्जामंत्री
  पुणे अल्टरनेटिव्ह फ्युएल कॉन्क्लेव्हमध्ये घोषणा
  अपारंपरिक ऊर्जेला प्रोत्साहनासाठी धोरणात सुधारणा
  नागपुरात होणार हरित ऊर्जा परिषद

  20:12 (IST)

  मुंबई - शालेय शिक्षण विभागाची पोद्दारला नोटीस
  'बस वेळेवर न आल्यामुळे शाळेनं खुलासा करावा'
  उद्या दु.2 वा.शिक्षण संचालकांच्या कार्यालयात यावं
  झालेल्या मनस्तापाचा खुलासा करण्याची नोटीस

  20:4 (IST)

  दिल्ली - थोड्याच वेळात शिवसेना खासदारांची बैठक
  राज्यसभा, लोकसभेतील सर्व खासदारांची बैठक
  संजय राऊत, विनायक राऊत करणार मार्गदर्शन
  राज्यातील परिस्थितीवरही चर्चा होण्याची शक्यता

  20:3 (IST)

  दिल्ली - थोड्याच वेळात शिवसेना खासदारांची बैठक
  राज्यसभा, लोकसभेतील सर्व खासदारांची बैठक
  संजय राऊत, विनायक राऊत करणार मार्गदर्शन
  राज्यातील परिस्थितीवरही चर्चा होण्याची शक्यता

  19:54 (IST)

  पंढरपूर - सारोळे पाटी इथं भीषण अपघात, पोलीस कॉन्स्टेबलसह भावाचा अपघातात मृत्यू, कुटुंबातील 4 जण गंभीर जखमी; 2 महिला, 2 लहान मुलांवर सोलापुरात उपचार सुरू

  19:53 (IST)

  पुणे - मनसेच्या मुस्लिम पदाधिकाऱ्याचा राजीनामा, मशिदीवर भोंगे लावल्यास हनुमान चालिसा लावा, गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी दिले होते आदेश

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स