LIVE NOW

LIVE : महाराष्ट्राला ऑक्सिजनचा 200 मेट्रीक टन वाढीव पुरवठा करावा, केंद्राकडे मागणी

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

Lokmat.news18.com | May 4, 2021, 10:04 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated 4 days ago
auto-refresh

Highlights

10:04 pm (IST)

मराठा आरक्षणाबाबत चव्हाणांची प्रतिक्रिया
'गुणवत्तेच्या आधारे महाराष्ट्राला न्याय मिळेल'
याविषयी मी आशावादी - अशोक चव्हाण

 

9:10 pm (IST)

उद्या मराठा आरक्षणाची अंतिम सुनावणी
उद्या सुप्रीम कोर्टात आरक्षणावर अंतिम निकाल
मराठा आरक्षण टिकणार की नाही? उद्या फैसला
सकाळी 10.30 वा. सुनावणीला सुरुवात होणार
5 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर उद्या अंतिम निर्णय

 

8:39 pm (IST)

कोल्हापूर - गोकुळ दूध संघाची निवडणूक
गोकुळ दूध संघात अखेर सत्तांतर
महाडिकांची सत्ता विरोधकांनी उलथवली
17-4 अशा फरकानं विरोधी गटाची गोकुळवर सत्ता
सतेज पाटील, हसन मुश्रीफांच्या आघाडीला यश
विरोधी आघाडीतील 17 उमेदवार विजयी
आता 'गोकुळ'वर सत्ता असणार विद्यमान मंत्र्यांची

 

8:34 pm (IST)

राज्यासाठी सकारात्मक, दिलासा देणारी बातमी
राज्यात दिवसभरात 65 हजार 934 कोरोनामुक्त
राज्यात दिवसभरात 51,880 नव्या रुग्णांची नोंद
राज्यात दिवसभरात 891 कोरोना रुग्णांचा मृत्यू
राज्यात सध्या 6 लाख 41,910 ॲक्टिव्ह रुग्ण

 

8:16 pm (IST)

राज्य सरकारनं मोहफुलांवरील निर्बंध हटवले
खारगे समितीच्या शिफारसी स्वीकारल्या - मुख्यमंत्री
आदिवासींचं सक्षमीकरण होणार - उद्धव ठाकरे

8:14 pm (IST)

मुंबईत आज कोरोना रुग्णांची संख्या घटली
मुंबईत दिवसभरात 2554 नव्या रुग्णांची नोंद
मुंबईत दिवसभरात 62 रुग्णांचा मृत्यू

 

8:00 pm (IST)

राज्यातील सर्व पत्रकारांचं प्राधान्यानं लसीकरण करावं, खासदार राहुल शेवाळेंची मुख्यमंत्र्यांकडे लेखी मागणी

7:43 pm (IST)

पुण्यात दिवसभरात 2879 नवे रुग्ण
पुण्यात दिवसभरात 3678 रुग्णांना डिस्चार्ज
पुण्यात दिवसभरात 82 रुग्णांचा मृत्यू

7:43 pm (IST)

नाशिक जिल्ह्याला कोरोनाचा काहीसा दिलासा
बाधित रुग्णसंख्या कमी, बरे होण्याचं प्रमाण वाढलं
नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 4224 नवीन रुग्ण
नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 6137 कोरोनामुक्त
नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 45 जणांचा मृत्यू

7:39 pm (IST)

'प.बंगाल हिंसाचार लोकशाहीला काळिमा फासणारा'
'बंगालची आजची स्थिती म्हणजे लोकशाहीची हत्या'
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांकडून निषेध
भयंकर अशी परिस्थिती आहे - देवेंद्र फडणवीस
पुरोगामी नेते बोलायला तयार नाहीत - फडणवीस
'प.बंगालच्या भाजप कार्यकर्त्यांसोबत उभे आहोत'

Load More
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स