LIVE Updates: एमपीएससीचं स्वतंत्र ट्विटर अकाऊंट, विद्यार्थ्यांना जलद माहिती देण्यास होणार मदत

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | September 03, 2021, 15:41 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  20:58 (IST)

  'स्वपक्षीय नेत्यांकडूनच महिलांना डावलल जातं'
  'दोनदा निवडून येऊनही संघर्ष करावा लागतोय'
  आमदार मंदा म्हात्रेंचा भाजपला घरचा आहेर
  'महिलांची कामं झाकून टाकण्याचं काम केलं जातं'
  'मला तिकीट दिलं किंवा नाही तरी मी लढणारच'
  भाजप आमदार मंदा म्हात्रेंचा पक्षनेतृत्वाला इशारा


  'न्यूज18 लोकमत'च्या बातमीचा इम्पॅक्ट
  मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांना वेतनवाढ
  24 हजारांवरून 40 हजार रुपये वेतनवाढ
  गेल्या 15 वर्षांपासून सुरू होती मागणी 

  15:45 (IST)

  ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे
  पिंपळेंवरील हल्ल्यानंतर 4 दिवसांनी प्रशासनाला जाग
  फेरीवाल्यांशी जवळचे संबंध आढळल्यानं कारवाई
  नौपाडा अतिक्रमण पथकातील एका क्लार्कचं निलंबन
  ठाणे महापालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मांचे आदेश

  15:30 (IST)

  ठाणे मनपाच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे
  मनपा अधिकारी कल्पिता पिंपळेंवरील हल्ला प्रकरण
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कल्पिता पिंपळेंना फोन
  मुख्यमंत्र्यांकडून पिंपळेंच्या प्रकृतीची विचारपूस
  'तुमच्या बहादुरीचं वर्णन कोणत्या शब्दात करू'
  काळजी करू नका, लवकर बऱ्या व्हा - मुख्यमंत्री
  'खटल्यासाठी वरिष्ठ वकिलांची नेमणूक करणार'
  हल्लेखोरावर कडक कारवाई होणार - मुख्यमंत्री

  14:16 (IST)

  एमपीएससीचं स्वतंत्र ट्विटर अकाऊंट 
  विद्यार्थ्यांना जलद माहिती देण्यास होणार मदत

  13:14 (IST)

  ठाणे मनपा अधिकारी कल्पिता पिंपळे हल्ला प्रकरण
  पिंपळे हल्ल्याप्रकरणी सरकारचं मोठं पाऊल
  'खटल्यासाठी वरिष्ठ वकिलांची नेमणूक करणार' 
  'आरोपीवर कडक कारवाईसाठी करणार प्रयत्न'

  12:54 (IST)

  मुंबईकर आणि मुंबईत येणाऱ्यांनो सावधान
  विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडासह पोलीस कारवाई
  मुंबई पोलिसांनी काढले कारवाईचे नवीन आदेश
  कारवाई न केल्यास पोलिसांवर होणार कारवाई

  12:20 (IST)

  वसई-भुईगाव सुमद्रातील बोटीचं गूढ उकललं
  भाईंदर-उत्तनमधून भरकटून आली होती बोट
  बोटीमध्ये अडकलेल्या खलाशाची सुखरूप सुटका 
  कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टरच्या मदतीनं काढलं बाहेर

  11:22 (IST)

  टोकियो पॅरालिम्पिकमध्ये अवनीला दुसरं पदक
  50 मीटर एअर रायफलमध्ये अवनीला ब्रॉंझ

  10:45 (IST)

  आमदार नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
  मुलुंड, अंधेरीतील क्रीडा संकुलांबाबत पत्र
  प्रतिष्ठानात भ्रष्टाचाराचा नितेश राणेंचा आरोप
  प्रतिष्ठानच्या खासगीकरणाचा घाट - राणे
  'चौकशीसाठी विशेष समितीची नेमणूक करा'
  ...अन्यथा कर्मचाऱ्यांसह रस्त्यावर उतरू - राणे

  10:6 (IST)

  बेळगाव महापालिका निवडणूक
  सकाळी 9 पर्यंत 5.39 टक्के मतदान
  बहुतांश मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी
  संध्याकाळी 6 पर्यंत मतदानाची वेळ
  58 जागांसाठी 385 उमेदवार रिंगणात

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स