Live Updates: कायदा आणि सुव्यवस्था पाळायलाच पाहिजे, कोणतीही तडजोड होणार नाही -अजित पवार

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | May 02, 2022, 00:16 IST |
  LAST UPDATED 7 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:31 (IST)

  अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडली
  ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू

  22:31 (IST)

  'राज्यात भोंग्यांवरून राजकारण केलं जातंय'
  राज्यात भोंगा महत्वाचा नाही - गृहमंत्री
  'दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न'
  भोंग्यांवरून दिलीप वळसे पाटलांनी सुनावलं

  21:32 (IST)

  'राज ठाकरेंवर कडक कारवाई करा'
  आम आदमी पक्षाची सरकारकडे मागणी
  राज ठाकरेंमुळे शांततेचा भंग - आप

  21:24 (IST)

  'राज ठाकरेंवर कडक कारवाई करा'
  आम आदमी पक्षाची सरकारकडे मागणी
  राज ठाकरेंमुळे शांततेचा भंग - आप
  शांतता, सुरक्षेचा भंग होतोय - आप

  20:58 (IST)

  महाराष्ट्र दिनाच्या राज ठाकरेंकडून शुभेच्छा
  'मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात सभा घेणार'
  'कोकण, प.महाराष्ट्र, विदर्भातही सभा घेणार'
  'सभांना आडकाठी आणून उपयोग नाही'
  महाराष्ट्रासमोर आज अनेक प्रश्न - राज ठाकरे
  '1 मे साजरा करताना महाराष्ट्र समजून घ्यावा'
  इतिहास विसरेल त्याचा भूगोल सटकेल - राज
  'स्वाभिमानानं कसं जगायचं, राजानं शिकवलं'
  औरंगजेबाशी इथं संभाजीराजे लढले - राज
  'शिवाजी महाराज ही व्यक्ती नाही, हा विचार'
  औरंगजेबाला कळलं होतं - राज ठाकरे
  मराठेशाहीचा इतिहास आपण विसरलो - राज
  शिवाजी अंगात आला पाहिजे - राज ठाकरे
  'रोज महाराष्ट्रातील नेते वाट्टेल ते बरळतायत'
  मुद्याचं सोडून सर्व गुद्यावर बोलतायत - राज
  राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका
  'जातीजातीत भेद निर्माण करतायत त्यामुळे दुही'
  'आधी महाराजांचं नाव घेतलं होतं का सभेत?'
  नास्तिक म्हटलेलं पवारांना झोंबलं - राज ठाकरे
  पवारसाहेब पुस्तकं वाचली आहेत - राज ठाकरे
  हिंदू धर्म मानणारा तो माणूस होता - राज
  'धर्मातल्या चुकीच्या गोष्टींवर बोट दाखवणारा होता'
  आजोबांनी जे लिहिलंय ते व्यक्तिसापेक्ष - राज
  माझे आजोबा हिंदू धर्म मानणारे होते - राज
  'नवरात्रोत्सव माझ्या आजोबांनी सुरू केला'
  'जातीबद्दलचा द्वेष हा राष्ट्रवादीच्या जन्मानंतर'
  मी जातपात कधीही मानत नाही - राज ठाकरे
  मी जात बघून पुस्तक वाचत नाही - राज ठाकरे
  पवारांनी पुरंदरेंना त्रास दिला, राज ठाकरेंचा आरोप
  रायगडावरची समाधी कोणी बांधली? - राज ठाकरे
  महाराष्ट्राची डोकी तुम्ही का फिरवली? - राज
  'रामदास स्वामींनी महाराजांविषयी लिहून ठेवलंय'
  'महाराजांवरचं चांगलं लिखाण कुठेही वाचलं नाही'
  हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र - राज
  जातीपातीचं विष तुम्ही मतांसाठी केलंत - राज
  जातीपातीच्या विषापासून तुम्ही दूर राहा - राज
  महाराष्ट्र असा कधीच नव्हता - राज ठाकरे
  'शाळा-कॉलेजमध्ये जातीचं राजकारण पोहोचलं'
  'जातीतून बाहेर येत नाही, आम्ही हिंदू कधी होणार?'
  मराठी कधी होणार? महाराष्ट्र जातीत सडतोय - राज
  'यूपीत भोंगे उतरतात, मग महाराष्ट्रात का नाही?'
  'लाऊडस्पीकर विषय धार्मिक नसून सामाजिक'
  महाराष्ट्रात कुठेही दंगली घडवायच्या नाहीत - राज
  राज्यातील शांतता बिघडवायची नाही - राज ठाकरे
  सगळे भोंगे अनधिकृत आहेत - राज ठाकरे
  'सर्व लाऊडस्पीकर खाली आले पाहिजेत'
  भोंग्यावरून राज ठाकरेंची भूमिका कायम
  भोंगे हे उतरलेच पाहिजेत - राज ठाकरे
  'रस्त्यावर नमाज पठणाचा अधिकार कोणी दिला?'
  '...तर मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा'
  'विनंती करून समजत नसेल तर पर्याय नाही'
  4 तारखेपासून कुणाचंही ऐकणार नाही - राज

  19:42 (IST)

  देवेंद्र फडणवीसांची सोमय्या मैदानात सभा
  सत्ताधारी शिवसेनेविरोधात भाजप आक्रमक
  मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
  'काहींना वाटतं, आपण म्हणजेच महाराष्ट्र'
  तुम्ही म्हणजे मराठी नाही - देवेंद्र फडणवीस
  तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही - फडणवीस
  तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही - फडणवीस
  'तुमच्या भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्र बदनाम'
  देवेंद्र फडणवीसांची मविआ सरकारवर टीका
  बाबरी पाडली तेव्हा कुठे होते महाराष्ट्राचे नेते?'
  भोंगे उतरवण्याची हिंमत नाही - फडणवीस
  आणि म्हणे बाबरी मशीद पाडली - फडणवीस
  'बाबरी पाडत असताना मी स्वत: अयोध्येत होतो'
  'ढाचा पाडण्याचं सर्व काम कारसेवकांनी केलं'
  'राममंदिराला विरोध केला त्यांच्या मांडीला मांडी'
  आम्हाला प्रसिद्धी करता येत नाही - फडणवीस
  'तुम्ही रावणाच्या बाजूचे की रामाच्या बाजूचे?'
  देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला सवाल

  18:41 (IST)

  मुंबई विमानतळावर किल्ले शिवनेरीची प्रतिकृती, किल्ले शिवनेरीच्या प्रतिकृतीचा उद‌्घाटन सोहळा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद‌्घाटन

  18:37 (IST)

  मुंबई विमानतळावर किल्ले शिवनेरीची प्रतिकृती
  शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामागे भव्य प्रतिकृती
  पुतळ्यास किल्ले शिवनेरीच्या प्रतिकृतीचा साज
  किल्ले शिवनेरीच्या प्रतिकृतीचा उद‌्घाटन सोहळा
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद‌्घाटन

  16:28 (IST)

  भीम आर्मी संघटनेचे अशोक कांबळे ताब्यात
  घाटकोपरमधून पोलिसांनी घेतलं ताब्यात
  मनसेच्या सभेला भीम आर्मीचा विरोध
  सभा उधळून लावण्याचा दिला होता इशारा

  16:28 (IST)

  भीम आर्मी संघटनेचे अशोक कांबळे ताब्यात
  घाटकोपरमधून पोलिसांनी घेतलं ताब्यात
  मनसेच्या सभेला भीम आर्मीचा विरोध
  सभा उधळून लावण्याचा दिला होता इशारा

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स