मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /अरे देवा! पावसाळी अधिवेशन सुरू होण्याआधीच मंत्र्यासह तब्बल 21 जणांना झाला कोरोना

अरे देवा! पावसाळी अधिवेशन सुरू होण्याआधीच मंत्र्यासह तब्बल 21 जणांना झाला कोरोना

तब्बल 415 जणांची चाचणी करण्यात आली असून यातील 21 जणांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले आहेत. त्या मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना तातडीने क्वारंटाईन करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

तब्बल 415 जणांची चाचणी करण्यात आली असून यातील 21 जणांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले आहेत. त्या मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना तातडीने क्वारंटाईन करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

तब्बल 415 जणांची चाचणी करण्यात आली असून यातील 21 जणांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले आहेत. त्या मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना तातडीने क्वारंटाईन करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

मुंबई, 07 सप्टेंबर : मुंबईत आजपासून 2 दिवसांचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचं संकट आहे. अशात अधिवेशनात खबरदारी म्हणून प्रत्येक जणांची स्वॅब टेस्ट घेतली गेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल 415 जणांची चाचणी करण्यात आली असून यातील 21 जणांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले आहेत. त्या मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना तातडीने क्वारंटाईन करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

यामध्ये सचिव मंत्री, विधिमंडळ सदस्य, आमदार असे तीन जण असल्याची माहिती आहे. उर्वरित सर्वाधिक पॉझिटिव्ह टेस्ट आढळल्याची संख्येमध्ये मंत्रालय अधिकारी कर्मचारी विधिमंडळ कर्मचारी तसंच काही प्रसारमाध्यमांचे लोकदेखील असल्याची माहिती आहे. ज्या लोकांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आढळल्या आहेत अशा लोकांना विधिमंडळ अधिवेशनात सहभागी होता येणार नाही आहे.

खवळलेल्या समुद्रात दोन बोटी बुडाल्या, पाहा भीषण वादळाचे 8 PHOTOS

पावसाळी अधिवेशन आधी विधान भवनात झालेल्या कोविड चाचणी अपडेट....

- स्वॅब टेस्ट-एकूण चाचण्या :415

- पॉझिटिव्ह: 21

- E desk(VIP): 3 यात सचिव आणि आमदार चाचणी केलेल आहे.

- A desk: 7

- B desk: 3

- C desk: 2

- D desk: 6

- E - मंत्री सचिव

- डी - मंत्रालय अधिकारी कर्मचारी

- सी - विधीमंडळ कर्मचारी

- डी - इतर ( यात काही आमदार तसच अधिकारी यांनी ही टेस्ट केली होती. )

- A - press

- पहिल्या दिवशी 1700 चाचण्या त्यामध्ये पॉझिटिव्ह 37 जण

- दुसऱ्या दिवशी 415 चाचण्या त्यामध्ये पॉझिटिव्ह 21 जण

- दोनही दिवसात आमदार कक्षात 14 जण तर अति महत्त्वाच्या कक्षात 7 जण पॉझिटिव्ह

उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा, मुंबई-ठाण्यात पावसाची हजेरी

दरम्यान, पावसाळी अधिवेशनात उपस्थित राहू शकत नसल्याचं बहुतांश आमदारांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोलो यांना पत्र लिहून कळवलं आहे. काही आमदारांची वयाचं कारण देत अनुपस्थित राहणार असल्याचे सांगितल आहे तर काही आमदारांनी विविध आजारावर उपचार घेत असल्याचं म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनाला 25 टक्के आमदारांची उपस्थिती घटेल सूत्रांची माहिती दिली आहे.

दुसरीकडे, राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. एवढंच काय तर कोरोनामुळे नेत्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. काही नेत्यांना तर कोरोनामुळे आपला जीव गमावला लागला आहे. त्यामुळे यंदा कोरोनाचा पादुर्भाव लक्षात घेता पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचं घेण्याचा निर्णय झाला आहे. मागील अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील कोरोनामुळं वेळेआधी स्थगित करावं लागलं होतं.

First published:
top videos

    Tags: Corona, Corona vaccine, Coronavirus